परंडा बातमी

परंडा प्रतिनिधी:

जनता कर्फ्यू”

मी विवेक जॉन्सन इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी परांडा याद्वारे सर्व परांडा तालुक्यातील नागरिकांना सुचित करतो की, कोविंड 19 या कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परांडा तालुक्यामध्ये
दिनांक 29 एप्रिल 2020 वार बुधवार रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत “जनता कर्फ्यू” पाळावयाचा आहे.
सदर “जनता कर्फ्यू” दरम्यान दूध विक्री, मेडिकल्स, दवाखाने व शासकीय कार्यालय एवढ्याच अस्थापना सुरू राहतील.
तरी सर्व परंडा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की, सदर “जनता कर्फ्यू” चे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
“घरीच रहा सुरक्षित रहा”

खाजानगरमधील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द होणार ...

उस्मानाबाद - शहरातील खाजानगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 9 ची आकस्मित तपासणी केली असता येथे काही त्रुटी आढळून आलेले आहेत, त्यामुळे हया दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

?t=21
http://www.diitnmk.in/

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in