Day: January 2, 2020

(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 4100 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2020

BECIL RecruitmentBroadcast Engineering Consultants India Limited (BECIL) (A Government of India Enterprise under Ministry of Information & Broadcasting). BECIL Recruitment 2020 (BECIL Bharti 2020) for 4000 Skilled & Unskilled Manpower and 100 Data Entry Operator (DEO) Posts. www.diitnmk.in/becil-recruitment

Grand Total: 4100 जागा (4000+100)

MajhiNaukri New 4000 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: BECIL/Job -Training /Advt. 2020/04

Total: 4000 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कुशल मनुष्यबळ 2000
2 अकुशल मनुष्यबळ 2000
Total 4000

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: 18 ते 45 वर्षे 

नोकरी ठिकाण: वाराणसी, नोएडा, & लखनऊ

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PH: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

http://www.diitnmk.in/

(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती

Saraswat Bank Recruitment 2020

Saraswat Bank RecruitmentSaraswat Bank, the premier Multi State and the largest Bank among the Co-operative Banks in India has a large network of 281 fully computerized branches located in six states i.e. Maharashtra, Goa, Karnataka, Madhya Pradesh, Gujarat and New Delhi.  Saraswat Bank Recruitment 2018 (Saraswat Bank Bharti 2018) for 100 Junior Officer (Marketing & Operations) Posts. www.diitnmk.in/saraswat-bank-recruitment

Total: 100 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर (B.Com., BCA, B.E. & BMS)  

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे

Fee: ₹600/- 

परीक्षा (Online): 27 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

Mobile App
येथे क्लिक करा

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec   Feb »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in