Day: January 8, 2020

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 418 जागांसाठी भरती

UPSC NDA Recruitment 2020

UPSC-NDA RecruitmentUnion Public Service Commission (UPSC) has issued Examination Notification of National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (I) 2020.  UPSC NDA Recruitment 2020 (UPSC NDA Bharti 2020) for 418 Posts. www.diitnmk.in/upsc-nda-recruitment

जाहिरात क्र.: 04/2020-NDA-I

Total: 418 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (I) 2020

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   48

शैक्षणिक पात्रता:

  1. लष्कर: 12 वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )

वयाची अट: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2004 या दरम्यान असावा. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST:फी नाही]

परीक्षा: 19 एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2020  (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

http://www.diitnmk.in/

(Indian Army) भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2020-48th कोर्स

Indian Army NCC Recruitment 2020

Indian Army NCC RecruitmentIndian Army, NCC Special Entry Scheme October 2020 – 48th Course, Indian Army NCC Recruitment 2020 (Indian Army NCC Bharti 2020) for 55 Posts.  www.diitnmk.in/indian-army-ncc-recruitment

कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2020-48th कोर्स

Total: 55 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
Total  55

शैक्षणिक पात्रता:

  1. NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा  (iii) NCC प्रमाणपत्र.
  2. Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020 (1200 HRS)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

Mobile App
येथे क्लिक करा

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec   Feb »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in