Day: February 7, 2020

(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020

PGCIL Recruitment 2020

PGCIL RecruitmentThe Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of total power generated in India. PGCIL Recruitment 2020 (PGCIL Bharti 2020) for 53 Executive Trainee (Electrical) and 110 Assistant Engineer Trainee (AET) Posts. www.diitnmk.in/pgcil-recruitment

53 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: CC/04/2019

Total: 53 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता: (i) 70% गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात B.E./B.Tech/ B.Sc (Engg.)   (ii) GATE 2020

वयाची अट: 31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 116 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020) for 116 Senior Resident, Junior Resident, Medical Officer CMO, Medical Officer Shift Duty, Medical Officer BTO, Medical officer ICU Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: YCMH/7/कावि/149/2020

Total: 116 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ निवासी 29
2 कनिष्ठ निवासी 63
3 वैद्यकीय अधिकारी CMO 05
4 वैद्यकीय अधिकारी, शिफ्ट ड्युटी 08
5 वैद्यकीय अधिकारी B.T.O. 02
6 वैद्यकीय अधिकारी ICU 09
Total 116

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS/डिप्लोमा/MD/MS
  2. पद क्र.2: MBBS+06 महिने अनुभव/ BDS
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: MBBS
  5. पद क्र.5: MBBS/DCP Pass and FDA Approved, MD
  6. पद क्र.6: MBBS

नोकरी ठिकाण: पिंपरी

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय

अर्ज सादर करण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2020 (10:00 AM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

औरंगाबाद रोजगार मेळावा-2020 [894+जागा]

Aurangabad Rojgar Melava 2020

Aurangabad Job Fair organized by Pandit Deendayal Upadhyay, Employment and Self Employment Guidance to make available employment opportunities to 894 unemployed in various private sector on 15 February 2020. progressive candidates will participate in this Jobs Fair at ‘Government ITI College, Railway Station Road, Aurangabad. Aurangabad Rojgar Melava 2020 for 894 Apprentice Trainee, Trainee, Trainee Operator and Other Posts. www.diitnmk.in/aurangabad-rojgar-melava

Total: 894+जागा 

पदाचे नावEPP ट्रेनी, फिटर, वेल्डर / ऑपरेटर, प्रोजेक्ट ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह, को-ऑर्डिनेशन, ट्रेनी, डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा प्लास्टिक, टेक्सटाईल, निम ट्रेनी, ट्रेनी अप्रेंटिस 

जिल्हा: नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बिड, लातूर, & उस्मानाबाद

मेळाव्याची तारीख: 15 फेब्रुवारी 2020  

मेळाव्याचे ठिकाण: शासकीय ITI महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद

जाहिरात (Notification): पाहा

Online नोंदणी: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in