Day: February 11, 2020

(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020

VVCMC RecruitmentVasai Virar City Municipal Corporation (VVCMC). VVCMC Recruitment 2020 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020) for 669 Nephrologist, Gynecologist, Pediatrician, Assistant, Orthopedics, The surgeon, Pathologist, Radiologist, ENT  Specialist Surgeon,  Ophthalmologist, Psychiatrist, Dermatologist, Anesthetist, Medical Officer(MBBS), Medical Officer(BAMS ), P.H.N (Public Health Nurse), GNM (Staff Nurse), ANM, Pharmacist, Laboratory Technician, X-Ray Assistant, Counselor, Coldwares Technician, Dialysis supervisor, Dialysis Technician Posts.   www.diitnmk.in/vvcmc-recruitment

जाहिरात क्र.: वविशम/वैआवि/2019/2020

Total: 669 जागा

पदाचे नाव & तपशील: (Click Here)

शैक्षणिक पात्रता & वयाची अट: (Click Here)

नोकरी ठिकाण: वसई-विरार

थेट मुलाखत: 26 ते 28 फेब्रुवारी 2020  (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: वसई विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर

अधिकृत वेबसाईट: पाहा

सूचना: अर्जाचा नमूना लवकरच उपलब्ध होईल.

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 147 जागांसाठी भरती

NCL Recruitment 2020

NCL RecruitmentNorthern Coalfields Limited, A mini ratna Company, An undertaking of Government of India. NCL Recruitment 2020 (NCL Bharti 2020) for 147 Mining Sirdar & Surveyor Posts and 52 Staff Nurse, Pharmacist, Technician, Physiotherapist, Jr. Technician & Audiometry Technician Posts. www.diitnmk.in/ncl-recruitment

Grand Total: 147 जागा (95+52)

MajhiNaukri New 95 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: NCL/HQ/PD/Manpower/DR/2019-20/145

Total: 95 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 माइनिंग सिरदार T&S  ग्रुप ‘C’ 88
2 सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) 07
Total 95

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv)  प्रथमोपचार प्रमाणपत्र 
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र

वयाची अट: 24 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 25 फेब्रुवारी 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी भरती

Delhi High Court Recruitment 2020

Delhi High Court RecruitmentDelhi High Court Recruitment 2020 (Delhi High Court Bharti 2020) for 132 Jr. Judicial Assistant/Restorer (Group ‘C’) Posts.   www.diitnmk.in/delhi-high-court-recruitment

Total: 138 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ न्यायिक सहाय्यक/रेस्टोरर (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर   (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि. 

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी, 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

Fee: General/OBC/EWS: ₹600/-    [SC/ST/PWD/ExSM: ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 19 फेब्रुवारी 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in