Day: February 18, 2020

(BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

BIS Recruitment 2020

BIS RecruitmentBureau of Indian Standards (BIS), BIS Recruitment 2020 (BIS Bharti 2020) for 50 Technical Assistant & Sr. Technician Posts.  www.diitnmk.in/bis-recruitment ‎

जाहिरात क्र.: 1/2020/Estt.

Total: 50 जागा

पदाचे नाव तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निकल असिस्टंट (लॅब) 30
2 सिनिअर टेक्निशिअन  20
Total 50

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह विज्ञान शाखेत पदवी (रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स यासह मुख्य विषयांपैकी एक) (SC/ST:50% गुण)  किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/केमिकल /इलेक्ट्रॉनिक्स /फूड टेक्नॉलॉजी/मेटलर्जी डिप्लोमा  (SC/ST:50% गुण)
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI ( इलेक्ट्रिशियन/AC/रेफ्रिजरेशन/मेकॅनिक (डिझेल इंजिन)/फिटर/कारपेंटर/वेल्डर)   (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे 
 2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]

प्रवेशपत्र: 23 मार्च 2020

परीक्षा (Online): 29 मार्च 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2020 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 17 फेब्रुवारी 2020]

http://www.diitnmk.in/

(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020

Indian Coast Guard Recruitment 2020

Indian Coast Guard RecruitmentICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020 (Indian Coast Guard Bharti 2020) for Yantrik 02/2020 Batch. www.diitnmk.in/indian-coast-guard-recruitment

Total: 37 जागा 

पदाचे नाव: यांत्रिक 02/2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.     [SC/ST/खेळाडू: 55%गुण]

शारीरिक पात्रता: 

 1. उंची: किमान 157 सेमी.
 2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 09 ते 16 एप्रिल 2020

परीक्षा: एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

(BSF) सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2020

BSF RecruitmentMinistry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2020 (BSF Bharti 2020) for 317 Sub Inspector ( Master), Sub Inspector ( Engine Driver), Sub Inspector (Workshop), Head Constable ( Master), Head Constable (Engine Driver), Head Constable (Workshop), &  Constable Tradesman (Crew) Posts.  www.diitnmk.in/bsf-recruitment

Total: 317 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सब इस्पेक्टर (मास्टर) 05
2 सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) 09
3 सब इस्पेक्टर (वर्क शॉप) 03
4 हेड कॉन्स्टेबल (मास्टर) 56
5 हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) 68
6 हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) 16
7 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) 160
Total 317

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
 3. पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) सेरंग प्रमाणपत्र
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मोटार मेकॅनिक/मेकॅनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC टेक्निशियन/इलेक्ट्रॉनिक्स/प्लंबर)
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 15 मार्च 2020 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

 1. पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे 
 2. पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee:  [SC/ST/ExSM: फी नाही]

 1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹200/- 
 2. पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹100/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

http://www.diitnmk.in/

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कार स्टाफ ड्रायव्हर’ पदांची भरती

Mail Motor Service Recruitment 2020

Mail Motor Service RecruitmentMinistry of Communication & IT Department of Post, India, Mumbai Mail Motor Service Recruitment 2020 (Mumbai Mail Motor Service Bharti 2020) for 14 Staff Car Driver (Ordinary Grade) Posts. www.diitnmk.in/mail-motor-service-recruitment

जाहिरात क्र.: DMS/2-8/Driver Rectt./XXIX/2018/172

Total: 14 जागा

पदाचे नाव: कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) जड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 30 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर  (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
« Jan   Mar »
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in