Day: February 22, 2020

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती

SSC Recruitment 2020

SSC RecruitmentStaff Selection Commission,  SSC Recruitment 2020 (SSC Bharti 2020) 1355 Selection Posts (Phase-VIII) 2020 Vacancies. (Lab Assistant, Technical Operator, Store Keeper, Junior Engineer,  Scientific Assistant & other Posts.).  www.diitnmk.in/ssc-recruitment

SSC प्रवेशपत्र  SSC निकाल 

जाहिरात क्र.: Phase-VIII/2020/Selection Posts

Total: 1355 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र.  पदाचे नाव 
1 लॅब असिस्टंट
2 टेक्निकल ऑपरेटर
3 स्टोअर कीपर
4 ज्युनिअर इंजिनिअर 
5 सायंटिफिक असिस्टंट
6 फिल्ड असिस्टंट
7 टेक्निकल ऑफिसर
8 आहारतज्ञ ग्रेड III
9 टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10 टेक्सटाइल डिझायनर
11 सिनिअर सायंटिफिक असिस्टंट
12 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
13 धूमन सहाय्यक
14 सिनिअर टेक्निकल असिस्टंट
15 ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT): 10 ते 12 जून 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2020  (11:59 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

http://www.diitnmk.in/

Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 (उस्मानाबाद)

Mahavitaran Apprentice Bharti 2020

Mahavitaran Apprentice BhartiMaharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. It is the largest electricity distribution utility in India. Mahavitaran Apprentice Bharti 2020 for 80 Apprentice under the Apprenticeship Act,1961. www.diitnmk.in/mahavitaran-apprentice-bharti

 महावितरण भरती 2020 

Total: 80 जागा 

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

अ.क्र. ट्रेड पद संख्या 
 1 इलेक्ट्रिशिअन  29
2 वायरमन 31
3 COPA 20
Total 80

शैक्षणिक पात्रता: ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA)

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: महावितरण मंडळ कार्यालय, उस्मानाबाद

अर्ज सादर करण्याची तारीख: 24 ते 26 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

http://www.diitnmk.in/

(AMC) औरंगाबाद महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020

Aurangabad Mahanagarpalika BhartiThe Aurangabad Municipal Corporation is the governing body of the city of Aurangabad in the Indian state of Maharashtra. Aurangabad Municipal Corporation Recruitment 2020 (Aurangabad Mahanagarpalika Bharti 2020) for 38 Staff Nurse, ANM, Pharmacist, Quality Assurance Program Assistant, Medical officer Posts.  www.diitnmk.in/aurangabad-mahanagarpalika-bharti

जाहिरात क्र.: मनपा/आरोग्य/ANHM/2020/581

Total: 38 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टाफ नर्स  15
2 ANM  19
3 फार्मसिस्ट  02
4 गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक 01
5 वैद्यकीय अधिकारी 01
Total 38

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) GNM कोर्स
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM कोर्स
 3. पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) B.Pharm
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 
 5. पद क्र.5: MBBS/PG डिप्लोमा

वयाची अट: 

 1. पद क्र.1 ते 4: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
 2. पद क्र.5: 60 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: औरंगाबाद.

थेट मुलाखत: 02 ते 06 मार्च 2020 (10:00 AM पासून)

मुलाखतीचे ठिकाण: औरंगाबाद शहर आरोग्य समिती, डाटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग, औरंगपुरा,औरंगाबाद

Fee: फी नाही.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

(TMC) ठाणे महानगरपालिका भरती 2020

Thane Mahanagarpalika Bharti 2020

Thane Mahanagarpalika BhartiThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2020,Thane Mahanagarpalika Bharti 2020 for 51 Deputy Commandant, Trained Soldier Posts And 47 Dean, Medical Officer of Health , Professor, Associate Professor, Lecturer, Dental Medical Officer and Medical Officer Posts. www.diitnmk.in/thane-mahanagarpalika-bharti

MajhiNaukri New 51 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 51 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डेप्युटी कमांडंट 01
2 प्रशिक्षित जवान 50
Total 51

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) फायर इंजिजिअरिंग मध्ये  ॲडव्हॉन्स डिप्लोमा किंवा नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज मधील डिप्लोमा. 
 2. पद क्र.2: अग्निशामक कोर्स. 

वयाची अट: 04 मार्च 2020 रोजी,

 1. पद क्र.1: 62 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2020 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in