Day: February 24, 2020

(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 500 जागांसाठी भरती

IOCL Apprentice Recruitment 2020

IOCL Apprentice RecruitmentIndian Oil Corporation Limited,. IOCL Apprentice Recruitment 2020 (Indian Oil Apprentice Bharti 2020) for 500 Technician Apprentice & Trade Apprentice Posts. www.diitnmk.in/iocl-apprentice-recruitment

जाहिरात क्र.: IOCL/MKTG/SR/APPR/2019-2020-Phase III

Total: 500 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 टेक्निशिअन अप्रेंटिस  265
2 ट्रेड अप्रेंटिस  99
3 ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) 112
4 ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) 24
Total  500

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा   (SC/ST/PWD: 45% गुण)
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
  3. पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 45% गुण)
  4. पद क्र.4: 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

लेखी परीक्षा: 29 मार्च 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in