Day: February 25, 2020

(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 218 जागांसाठी भरती

LIC Recruitment 2020

LIC RecruitmentLife Insurance Corporation of India (LIC)- LIC Recruitment 2020  (LIC Bharti 2020) for 218 Assistant Engineer (AE) & Assistant Administrative Officer (AAO)  Posts.   www.diitnmk.in/lic-recruitment

LIC प्रवेशपत्र  LIC निकाल

Total: 218 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 असिस्टंट इंजिनिअर (AE) 50
2 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) 168
Total 218

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: B.Tech/B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल)/B. Arch.+03 वर्षे अनुभव किंवा M. Tech / M.E. (स्ट्रक्चरल) + 01 वर्ष अनुभव  
  2. पद क्र.2: CA/पदवीधर/LLB/LLM/ MCA/M.Sc (कॉम्पुटर सायन्स)/कॉप्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT पदवी/ हिंदी पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹700/-   [SC/ST/PWD:₹85/-]

प्रवेशपत्र: 27 मार्च ते 04 एप्रिल 2020 

पूर्व परीक्षा (Online): 04 एप्रिल 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online  

http://www.diitnmk.in/

(MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती

MSF Bharti 2020

MSF BhartiMaharashtra State Security Corporation (MSSC), Maharashtra Security Force (MSF), Maha Security Recruitment 2020 (Maha Security Bharti 2020/MSF Bharti 2020) for 7000 Security Guard (Male) Posts. www.diitnmk.in/msf-bharti

Total: 7000 जागा

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

  पुरुष 
उंची 170 से.मी
वजन 60KG
छाती 79 सेमी व फुगवून  5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी  1600 मीटर धावणे [50 गुण] 

वयाची अट: 18 ते 28 वर्षे (जन्म 31 जानेवारी1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 250/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2020 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in