Day: February 29, 2020

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 [806 जागा]

MPSC Recruitment 2020

MPSC RecruitmentThe Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Subordinate Services Pre Examination 2020, MPSC Duyyam Seva Bharti 2020 MPSC Recruitment 2020 (MPSC Bharti 2020) for 806 Assistant Section Officer, State Tax Inspector & Police Sub-Inspector Posts. www.diitnmk.in/mpsc-recruitment

इतर MPSC भरती   प्रवेशपत्र  निकाल  वेळापत्रक 

जाहिरात क्र.: 05/2020

Total: 806 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 67
2 राज्य कर निरीक्षक (गट-ब) 89
3 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 650
Total 806

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक): 

पुरुष  महिला
ऊंची- 165 से.मी ऊंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

वयाची अट: [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 01 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
 2. पद क्र.2: 01 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
 3. पद क्र.3: 01 जून 2020 रोजी 19 ते 31 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹374/-  [मागासवर्गीय & अनाथ: ₹274/-]

परीक्षा: 

अ.क्र. परीक्षा  दिनांक
1 पूर्व परीक्षा 03 मे 2020
2 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1  06 सप्टेंबर 2020
3 पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक 13 सप्टेंबर 2020
4 पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक 27 सप्टेंबर 2020
5 पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी 04 ऑक्टोबर 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

(WCD) महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

WCD Pune Recruitment 2020

WCD Pune RecruitmentWomen & Child Development Department, Pune, Maharashtra. Mahila Shakti Kendra (MSK) under the Umbrella Scheme Pradhan Mantri Mahila Shashaktikaran Yojana (PMMSY). WCD Pune Recruitment 2020 (WCD Pune Bharti 2020) for 83 State Project Coordinator, Specialist Gender, Research Officer, Training and Research Officer, Assistant , Women Welfare Officer, & District Coordinator Posts. www.diitnmk.in/wcd-pune-recruitment

जाहिरात क्र.: CWCDP/WD/MSK/Recruitments/2019-2020

Total: 83 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  राज्य प्रकल्प समन्वयक 01
2 विशेषज्ञ लिंग 01
3 संशोधन अधिकारी 01
4 प्रशिक्षण व संशोधन अधिकारी 01
5 सहाय्यक 01
6 महिला कल्याण अधिकारी 26
7 जिल्हा समन्वयक 52
Total 83

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 01 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी.
 7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) 60% गुणांसह सोशल वर्क / ह्युमॅनिटीज / सोशल सायन्स  किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी.

वयाची अट:

 1. पद क्र.1: 45 ते 50 वर्षे
 2. पद क्र.1: 35 ते 45 वर्षे
 3. पद क्र.3 & 4: 45 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.5 ते 7: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: ₹100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in