Day: March 21, 2020

(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2020

NPCIL Recruitment 2018Nuclear Power Corporation of India Limited. NPCIL Recruitment 2020 (NPCIL Bharti 2020) for 200 Executive Trainees in Mechanical, Chemical, Electrical, Electronics, Instrumentation, Civil and Industrial & Fire Safety disciplines by shortlisting candidates based on GATE Scores.  www.diitnmk.in/npcil-recruitment

जाहिरात क्र.: NPCIL/HRM/ET/2020/01

Total: 200 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी 

अ. क्र. शाखा  पद संख्या 
1 मेकॅनिकल 85
2 केमिकल  20
3 इलेक्ट्रिकल  40
4 इलेक्ट्रॉनिक्स  08
5 इंस्ट्रुमेंटेशन 07
6 सिव्हिल  35
7 इंडस्ट्रियल & फायर सेफ्टी 05
Total 200

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech   (ii) GATE 2018/GATE 2019/GATE 2020

वयाची अट: 02 एप्रिल 2020 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत   

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 24 मार्च 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

March 2020
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in