Day: March 22, 2020

(SVC Bank) शामराव विठ्ठल सहकारी बँक भरती 2020

SVC Bank Recruitment 2020

SVC Bank RecruitmentThe Shamrao Vithal Co-op. Bank Ltd. known as SVC Cooperative Bank Limited. SVC Bank Recruitment 2020 (SVC Bank Bharti 2020) for 30 Customer Service Representative (CSR) in the Clerical Grade. www.diitnk.in/svc-bank-recruitment

Total: 30 जागा

पदाचे नाव: ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR)

शैक्षणिक पात्रता: वाणिज्य/व्यवसाय प्रशासन/बँकिंग आणि विमा/व्यवस्थापन अभ्यास/लेखा व वित्त/ विपणन व्यवस्थापन मध्ये 45% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 1990 ते 31 मार्च 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

Fee: ₹600/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2020

परीक्षा: 26 एप्रिल 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 120 जागांसाठी भरती

NALCO Recruitment 2020

NALCO RecruitmentNational Aluminum Company Limited (NALCO) is a Navratna CPSE under Ministry of Mining. It is Asia’s biggest and the sixth largest, integrated aluminum complex, encompassing boxite mining, alumina refining, aluminum smelting and casting, power generation, rail and port operations. NALCO Recruitment 2020 (NALCO Bharti 2020) for 120 Graduate Engineer Trainee (GET) Posts. www.diitnmk.in/nalco-recruitment

Total: 120 जागा

पदाचे नाव: ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)

अ. क्र.  विषय पद संख्या
1 मेकॅनिकल 45
2 इलेक्ट्रिकल 29
3 इंस्ट्रुमेंटेशन 15
4 केमिकल 09
5 मेटलर्जी 13
6 सिव्हिल 05
7 माइनिंग 04
Total 120

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech  [SC/ST/PWD: 55% गुण]     (ii) GATE 2020

वयाची अट: 20 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ओडिशा

Fee: General/OBC/EWS: 500/-  [SC/ST/PWD: 100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2020 [05:30 PM]

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

March 2020
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in