Day: March 29, 2020

घरात बसून कंटाळा आलाय ?
आम्ही ज्ञानेश्‍वरी शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना यांच्या संयोगाने खास तुमच्यासाठी घेऊन आलोय,
चित्रकला स्पर्धा
इयत्ता :- पहिली ते आठवी पर्यंत
विषय :- कोरोनाव्हायरस प्रबोधन/ मोबाईल चे दुष्परिणाम / आई-बाबांचा तुटलेला संवाद /महाराष्ट्र पोलीस/ डॉक्टर /सफाई कर्मचारी
रोख स्वरूपात आकर्षक बक्षिसे
@ प्रथम क्रमांक :- १००१/-
@ द्वितीय क्रमांक :- ५०१/-
@ त्रितीय क्रमांक :- ३०१/-
प्रवेश फी २० /- रुपये
नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://www.diitnmk.in/artsevent2020

/स्पर्धा नियम व अटी/
१) स्पर्धा पैसे गुगल पे , फोन पे द्वारे स्वीकारले जातील.
२) स्पर्धेचे बक्षिसे गुगल पे द्वारे देण्यात येतील.
३) प्रवेश फी च्या माध्यमातून संस्थेतर्फे गरजूंना मास्क वाटप करण्यात येईल.
४) अंतिम दिनांक 5 एप्रिल 2020
५) सोबत सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
आपले चित्र
diitparanda@gmail.com
सोबत दिलेल्या ईमेल आयडी किंवा
8308118788
व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवावे.
=======================
#स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राखून ठेवण्यात आले आहेत
#आयोजकांनी ठरवलेले निर्णय हे अंतिम व बंधनकारक असतील.

http://www.diitnmk.in/

(IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती 2020

IGCAR Recruitment 2020

IGCAR RecruitmentIndira Gandhi Center for Atomic Research (IGCAR) is one of India’s premier nuclear research centers. It is the second largest establishment of Department of Atomic Energy (DAE), next to Bhabha Atomic Research Center (BARC), located at Kalpakkam, IGCAR Recruitment 2020 (IGCAR Bharti 2020) for 30 Junior Research Fellow (JRF)  Posts.  www.diitnmk.in/igcar-recruitment

जाहिरात क्र.: IGCAR/JRF/01/2020

Total: 30 जागा 

पदाचे नाव: ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ M.Tech / M.E (Nuclear Engineering / Nuclear Science & Technology) /B.E./B.Tech./B.Sc. Engg./ B.Sc. (Tech)

वयाची अट: 03 एप्रिल 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2020 (05:00 PM)

लेखी परीक्षा: 03 मे 2020

मुलाखत: 03 ते 12 जून 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

March 2020
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in