Day: April 1, 2020

औरंगाबाद जिल्हा आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ५२७ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२७ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ ते ८ एप्रिल २०२० पर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांचे दालन

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा                                       अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

http://www.diitnmk.in/

(NHM Gadchiroli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली येथे 210 जागांसाठी भरती

NHM Gadchiroli Recruitment 2020

NHM Gadchiroli RecruitmentNational Health Mission, NHM Recruitment 2020 (NHM Gadchiroli Bharti 2020) for 210 Super Specialist, Specialist, Medical Officer, Laboratory Technician, Pharmacist, Staff & Nurse Posts. www.diitnmk.in/nhm-gadchiroli-recruitment

Total: 210 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सुपर स्पेशलिस्ट 02
2 स्पेशलिस्ट 19
3 वैद्यकीय अधिकारी  (MBBS) 09
4 वैद्यकीय अधिकारी  (गट-ब) 45
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
6 औषध निर्माण अधिकारी 23
7 स्टाफ नर्स 92
Total 210

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: DM (Cardiology/ Nephrology)
  2. पद क्र.2: MD Anesthesia/ DA/ DNB/ MD/IVIS Gyn/ DGO/ DNB/ MD Pediatric/ DCTV DNB
  3. पद क्र.3: MBBS
  4. पद क्र.4: BAMS
  5. पद क्र.5: B.Sc
  6. पद क्र.6: B.Pharm / D.Pharm
  7. पद क्र.7: RGNM कोर्स

वयाची अट: 04 एप्रिल 2020 रोजी, 

  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत 
  2. इतर पदे: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): nhmgadchiroli2020@gmail.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2020 (05.45 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

April 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in