Day: April 2, 2020

(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 102 जागांसाठी भरती

KDMC Recruitment 2020

KDMC RecruitmentKalyan Dombivali Municipal Corporation, KDMC Recruitment 2020 (KDMC Bharti 2020) for 102 Medical Officer, Resident Medical Officer, Physician, M.D Physician, Intensivist/Anesthetist, Paediatrician, ENT, & Staff Nurse Posts.  www.diitnmk.in/kdmc-recruitment

Total: 102 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 20
2 निवासी वैद्यकीय अधिकारी 20
3 वैद्यकीय अधिकारी (M.D Physician) 10
4 वैद्यकीय अधिकारी (Chest Physician) 05
5 वैद्यकीय अधिकारी  (Intensivist/Anesthetist) 10
6 वैद्यकीय अधिकारी  (Paediatrician) 05
7 वैद्यकीय अधिकारी (ENT) 02
8 स्टाफ नर्स 30
Total 102

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 & 2: MBBS 
  2. पद क्र.3 ते 7: M.D/D.N.B/ संबंधित डिप्लोमा 
  3. पद क्र.8: GNM /B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण: कल्याण, डोंबिवली

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 02 ते 06 एप्रिल 2020  (03:00 PM ते 05:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक कल्याण (प.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): kdmcgad@gmail.com

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

http://www.diitnmk.in/

(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती

BNCMC Recruitment 2020

BNCMC RecruitmentBhiwandi-Nizampur City Municipal Corporation is a civic body formed after dissolution of “BNCMC” into Corporation by an act of Government Of Maharashtra.BNCMC Recruitment 2020 (Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020) for 18 Medical Officer Posts. www.diitnmk.in/bncmc-recruitment

Total: 18 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 09
2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 09
Total 18

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) BAMS (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): bncmc.cd@gmail.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

April 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in