Day: May 1, 2020

(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 180 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2020

NMMC RecruitmentNavi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2020 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020) for 180 Assistant Medical Officer & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/nmmc-recruitment

जाहिरात क्र.: NMMC PR Adv No./1761/2020

Total: 180 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 120
2 स्टाफ नर्स 60
Total  180

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS/BAMS/BHMS
  2. पद क्र.2: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट: 30 एप्रिल 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

Fee: फी नाही

थेट मुलाखत: 08 ते 13 मे 2020 (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in