Day: May 19, 2020

(Western Railway) पश्चिम रेल्वेत 177 जागांसाठी भरती

Western Railway Recruitment 2020

Western Railway RecruitmentWestern Railway, Mumbai Central,  Western Railway, Western Railway Recruitment 2020 (Western Railway Bharti 2020) for 177 CMP-GDMO, CMP Specialist, Renal Replacement/Hemodialysis Technician, Hospital Attendants, & House Keeping Assistant Posts. www.diitnmk.in/western-railway-recruitment

जाहिरात क्र.: E/MD/889/VOL VIII/CONTRACT

Total: 177 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 CMP-GDMO 09
2 CMP स्पेशलिस्ट 11
3 रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन 02
4 हॉस्पिटल अटेंडंट 65
5 हाऊस कीपिंग असिस्टंट 90
Total 177

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) PG पदवी/डिप्लोमा 
  3. पद क्र.3: B.Sc+हेमोडायलिसिस डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 25 मे 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 53 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3: 20 ते 33 वर्षे
  3. पद क्र.4,& 5: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2020 

मुलाखत (व्हॉट्स ॲप): 25 मे 2020 पासून

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 200 जागांसाठी भरती

BMC Recruitment 2020

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra, MCGM BMC Recruitment 2020 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC Bharti 2020) for 200 Volunteer Data Entry Operator Posts.  www.diitnmk.in/bmc-recruitment

जाहिरात क्र.: Ho/1351/ NUHM/Dt.17.05.2020

Total: 200 जागा

पदाचे नाव: स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) MS Office   (iii) टायपिंग 

वयाची अट: 18 ते 45 वर्षे 

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2020 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in