Day: May 22, 2020

(TMC) ठाणे महानगरपालिकेत 1414 जागांसाठी भरती

TMC Thane Recruitment 2020

TMC Thane RecruitmentThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2020,Thane Mahanagarpalika Bharti 2020 (TMC Thane Recruitment 2020) for 1375 Intensivist, Junior Resident, Medical Officer, Health Inspector, Sister Incharge, Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician, Assistant Laboratory Technician, ECG Operator, Aaya, Ward Boy, Data Entry Operator Posts. and 39 Senior Resident Posts. www.diitnmk.in/tmc-thane-recruitment

Grand Total: 1414 जागा (1375+39)

1375 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 1375 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इन्टेसीव्हीस्ट  04
2 ज्युनिअर रेसिडेंट  10
3 वैद्यकीय अधिकारी 226
4 वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) 100
5 आरोग्य निरीक्षक 50
6 सिस्टर इन्चार्ज  150
7 परिचारीका (GNM) 195
8 प्रसाविका (ANM) 110
9 फार्मासिस्ट 29
10 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 69
11 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 50
12 ECG ऑपरेटर 30
13 आया 106
14 वॉर्डबॉय/परिचर 200
15 डेटा एन्ट्री ऑपरेटर 46
Total 1375

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD Medicine
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: MBBS
 4. पद क्र.4: (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) आरोग्य/स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा   
 6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 07 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM 
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव 
 11. पद क्र.11: (i) विज्ञान शाखेतील पदवी  (ii) DMLT 
 12. पद क्र.12: (i) भौतिकशास्त्र पदवी   (ii) ह्रदय स्पंदन आलेख तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण.  (iii) 02 वर्षे अनुभव 
 13. पद क्र.13: 07 वी उत्तीर्ण
 14. पद क्र.14: 10वी & 12वी उत्तीर्ण
 15. पद क्र.15: (i) वाणिज्य/कला शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि. व मराठी 30.श.प्र.मि.  (iii) MS-CIT & Tally

वयाची अट: 20 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत:

अ.क्र. पदाचे नाव  तारीख
1 इन्टेसीव्हीस्ट, ज्युनिअर रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक),  22 मे 2020
2 परिचारीका (GNM), प्रसाविका (ANM) 26 मे 2020
3 सिस्टर इन्चार्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट 27 मे 2020
4 वॉर्डबॉय/परिचर 28 मे 2020
5 आरोग्य निरीक्षक, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर 29 मे 2020
6 ECG ऑपरेटर, आया
30 मे 2020

मुलाखतीचे ठिकाण:  ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय, महापालिका भवन,सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांच पाखाडी ठाणे – 400602

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Ratnagiri) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे विविध पदांची भरती

NHM Ratnagiri Recruitment 2020

NHM Ratnagiri RecruitmentNational Health Mission, NHM Ratnagiri Recruitment 2020 (NHM Ratnagiri Bharti 2020) for 93 Superspecalist, Specialist, Programme Assistant, Medical Officer MBBS, Psychiatric Nurse (Mental Health), Staff Nurse, Counselor, MO Ayush PG, MO Ayush UG, Medical Officer RBSK, Medical Officer RBSK (Female), Pharmacist, Audiologist, Optometrist, Physiotherapist, Program Coordinator, Block Community Mobilizer, Statistical Assistant, & Technician Posts.  www.diitnmk.in/nhm-ratnagiri-recruitment

Total: 93 जागा

पदाचे नाव & तपशील: (Click Here)

वयाची अट: 

 1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
 2. नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 मे 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती

NHM Maharashtra Recruitment 2020

NHM Maharashtra RecruitmentNational Health Mission, NHM Maharashtra Recruitment 2020 (NHM Maharashtra Bharti 2020) for 111 District Program Manager, Program Manager- Public Health, Finance cum logistics consultant, Budget & Finance Officer, District Account Manager, M&E Statistical Officer, Junior Engineer- IDW, Epidemiologist/Public Health Specialist NPCDCS, PPM Coordinator, Consultant VBD, & City Program Manager Posts. www.diitnmk.in/nhm-maharashtra-recruitment

Total: 111 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 03
2 कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ 76
3 फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार 08
4 अर्थसंकल्प व वित्त अधिकारी 09
5 जिल्हा खाते व्यवस्थापक 01
6  M&E सांख्यिकी अधिकारी 01
7 ज्युनिअर इंजिनिअर-IDW 02
8 एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS 01
9 PPM समन्वयक 01
10 सल्लागार VBD 01
11 शहर कार्यक्रम व्यवस्थापक 05
Total 111

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: (i) B.Com/M.Com  (ii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4:  CA/ Inter CA/ ICWA/ Inter ICWA किंवा MBA (Finance) सह B.Com किंवा M.Com (with TALLY)
 5. पद क्र.5: (i) MBA (Finance)/M.Com  (ii) 02/03 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: (i) M.Sc (Statistics)  (ii) 01 वर्ष अनुभव
 7. पद क्र.7: (i) BE (Civil)  (ii) 01-03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) MSW/MA (Social Sciences)  (ii) 01 वर्ष अनुभव
 10. पद क्र.10: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) MBBS / MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 

 1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
 2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): nrhm.recruit1@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2020 (06:15 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in