Day: May 26, 2020

(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती

BNCMC Recruitment 2020

BNCMC RecruitmentBhiwandi-Nizampur City Municipal Corporation is a civic body formed after dissolution of “BNCMC” into Corporation by an act of Government Of Maharashtra.BNCMC Recruitment 2020 (Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020) for 131 Medical Officer,  Staff Nurse, ANM, Pharmacist, Lab Technician  Posts. www.diitnmk.in/bncmc-recruitment

Total: 131 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 04
2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 07
3 वैद्यकीय अधिकारी (BUMS) 07
4 वैद्यकीय अधिकारी (BHMS) 07
5 स्टाफ नर्स (GNM) 60
6 ANM 34
7 फार्मासिस्ट 06
8 लॅब टेक्निशियन 06
Total 131

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) 02 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) BAMS  (ii) 02 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) BUMS  (ii) 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) BHMS  (ii) 02 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: GNM/B.Sc (नर्सिंग)
 6. पद क्र.6: ANM/HSC (वाणिज्य),नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण 
 7. पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
 8. पद क्र.8: (i) B.Sc  (ii) DMLT

वयाची अट: शासनाच्या नियमानुसार  

नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 26 ते 29 मे 2020 (11:30 AM ते 01:30 PM) 

मुलाखतीचे ठिकाण: BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती

VMGMC Solapur Recruitment 2020

VMGMC Solapur RecruitmentDr. Vaishampayan Smriti Government Medical College and Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur.  VMGMC Solapur Recruitment 2020 (VMGMC Solapur Bharti 2020) for 63 Laboratory Technician, Pharmacist, ECG Technician, X-Ray Technician, Tailors, Nurse, & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/vmgmc-solapur-recruitment

जाहिरात क्र.: डॉवैस्मुशावैमसो/कोविड-19/6299/2020

Total: 63 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
2 औषध निर्माता/ मिश्रक 01
3 ECG टेक्निशियन 01
4 क्ष-किरण तंत्रज्ञ 05
5 शिंपी 01
6 परिसेविका 05
7 अधिपरिचारिका 45
Total 63

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) B.Sc.  (ii) DMLT/BPMT
 2. पद क्र.2: (i) HSC  (ii) B.Pharm/D.Pharm
 3. पद क्र.3: (i) B.Sc.  (ii) ECG कोर्स
 4. पद क्र.4: (i) B.Sc.(भौतिकशास्त्र)    (ii) एक्सरे टेक्निशियन कोर्स
 5. पद क्र.5: (i) HSC  (ii) टेलरिंग कोर्स
 6. पद क्र.6: (i) B.Sc.(नर्सिंग)/GNM    (ii) 10 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: B.Sc.(नर्सिंग)/GNM

वयाची अट: 

 1. परिसेविका: 65 वर्षांपर्यंत
 2. उर्वरित पदे: 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): 

पदाचे नाव ईमेल आयडी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ estvmgmcsolapur@gmail.com
औषध निर्माता/ मिश्रक, शिंपी est123ghs@gmail.com
परिसेविका, अधिपरिचारिका scsmghnursingsolapur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2020 (06:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in