Day: May 27, 2020

(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2020 [मुदतवाढ]

MHT CET 2020

MHT CETMHT CET 2020, Government of Maharashtra, State Common Entrance Test Cell Mumbai are publishing notification for Common Entrance Test MHT-CET 2020 for Admission of First Year of Four Year Degree Full time course in Engineering and Technology (B.E./B.Tech), Pharmacy (B. Pharm / D. Pharm),Fisheries Science/Dairy Technology courses in Government, Government Aided, University Managed, University Department and Unaided Institute of Maharashtra state.  www.diitnmk.in/mht-cet

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2020

अभ्यासक्रम:

अ.क्र. अभ्यासक्रम
1 तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
2 कृषी अभ्यासक्रम
3 मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)

शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.

वयाची अट: वयाची अट नाही 

Fee: General: 800/-   [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: 600/-]

प्रवेशपत्र: 05 ते 23 एप्रिल 2020

परीक्षा: 04, 06,07,08,09,10,13, 14, 28,29,30,31 जुलै & 03,04,05 ऑगस्ट 2020

निकाल: 06 जून 2020 किंवा पूर्वी

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2020  01 जून 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in