Day: June 10, 2020

(AFCAT) भारतीय हवाई दलात 256 जागांसाठी भरती (AFCAT-02/2020)

AFCAT 2020

AFCATIAF – Indian Air force AFCAT 2020 (Indian Air force AFCAT 2020) for 256 Commissioned Officer Posts. Air Force Common Admission Online Test (AFCAT) – 02/2020: NCC Special Entry. & Meteorology Entry. www.diitnmk.in/afcat

कोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2020/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री

Total: 256 जागा 

पदाचे नाव: ऑफिसर 

एंट्री  ब्रांच पद संख्या 
AFCAT एंट्री   फ्लाइंग SSC-74
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)  AE(L) : PC-40, SSC-26
AE(M) : PC-23 SSC-16
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin: PC-23, SSC-16 Education:PC-08, SSC-08
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग
मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-10, SSC-12
  Total 256

शैक्षणिक पात्रता:

 1. AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह  फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.
 2. AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.
 3. AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल):  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc. 
 4. NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग:  NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
 5. मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 

 1. फ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
 2. ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: 

 1. AFCAT एंट्री: ₹250/-
 2. NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2020 

परीक्षा (Online): 19 & 20 सप्टेंबर 2020

प्रवेशपत्र: 04 सप्टेंबर 2020 नंतर

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 15 जून 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 694 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2020

NMMC RecruitmentNavi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2020 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020) for 694 Medical Specialist, Junior Medical Officer, ANM, Staff Nurse, Bed Side Assistant, & Nursing Assistant Posts. www.diitnmk.in/nmmc-recruitment

जाहिरात क्र.: 002/2020, NMMC/आरोग्य/4763/2020 & NMMC/आरोग्य/4969/2020

Total: 694 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकशास्त्र तज्ञ 04
2 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 240
3 स्टाफ नर्स 100
4 ANM 150
5 बेड साईड सहाय्यक 100
6 नर्सिंग सहाय्यक 100
Total  694

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (मेडिसीन)
 2. पद क्र.2: MBBS/BDS/BAMS/BHMS
 3. पद क्र.3: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 4. पद क्र.4: 10वी/12वी उत्तीर्ण+ANM 
 5. पद क्र.5: बेड साईड सहाय्यक कोर्स
 6. पद क्र.6: CMNA/ DGDA

वयाची अट: 31 मे 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 10 ते 20 जून 2020 (11:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती

BNCMC Recruitment 2020

BNCMC RecruitmentBhiwandi-Nizampur City Municipal Corporation is a civic body formed after dissolution of “BNCMC” into Corporation by an act of Government Of Maharashtra.BNCMC Recruitment 2020 (Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020) for 95 Physician, Anesthesiologist, Medical Officer (MBBS), Staff Nurse, ANM, & Lab Technician Posts. www.diitnmk.in/bncmc-recruitment

Total: 95 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 भिषक तज्ञ 03
2 बधिरीकरण तज्ञ 03
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 03
4 स्टाफ नर्स (GNM) 51
5 ANM 31
6 लॅब टेक्निशियन 04
Total 95

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD Medicine/DNB
 2. पद क्र.2: MD Anesthesia/DA/DNB
 3. पद क्र.3: (i) MBBS  (ii) 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
 5. पद क्र.5: ANM/HSC (वाणिज्य),नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण 
 6. पद क्र.6: (i) B.Sc  (ii) DMLT

वयाची अट: शासनाच्या नियमानुसार  

नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 11 जून 2020 (11:30 AM) 

मुलाखतीचे ठिकाण: BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 1099 जागांसाठी भरती

NHM Thane Recruitment 2020

NHM Thane RecruitmentNational Health Mission, NHM Thane Bharti 2020 (NHM Thane Recruitment 2020) for 102+997 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, & Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/nhm-thane-recruitment

Grand Total: 1099 जागा (997+102)

997 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 997 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 28
2 भुलतज्ञ 26
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 56
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 73
5 हॉस्पिटल मॅनेजर 18
6 स्टाफ नर्स 639
7 स्टोअर ऑफिसर 28
8   औषध निर्माता 39
9   क्ष-किरण तंत्रज्ञ 12
10 ECG तंत्रज्ञ 13
11 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 27
12 डाटा एंट्री ऑपरेटर 38
Total 997

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (Medicine)
 2. पद क्र.2: MD/DA/DNB
 3. पद क्र.3: MBBS  
 4. पद क्र.4: BAMS/BUMS  
 5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
 6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव  
 8. पद क्र.8: D.Pharm/B. Pharm   
 9. पद क्र.9: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ 
 10. पद क्र.10: ECG तंत्रज्ञ अनुभव
 11. पद क्र.11: (i) B.Sc   (ii) DMLT
 12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट: 

 1. MBBS: 70 वर्षांपर्यंत
 2. स्टाफ नर्स: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 08 जून 2020 पासून

मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय ठाणे

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in