Day: June 11, 2020

(North Central Railway) उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 196 जागांसाठी भरती

North Central Railway Recruitment 2020

North Central Railway RecruitmentNorth Central Railway has given a notification for the recruitment of Apprentices vacancies for Apprenticeship Training under the Apprentices Act, 1961 over North Central Railway. North Central Railway Recruitment 2020 (North Central Railway Bharti 2020) for 196 Trades Apprentice Posts. www.diitnmk.in/north-central-railway-recruitment

जाहिरात क्र.: 01/2020/WAGON REPAIR WORKSHOP/N.C.RL Y/ JHANSI.

Total: 196 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे

Fee: General/OBC: 100+70/-   [SC/ST/PWD/महिला: 70/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(UPSC ISS) भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020

UPSC IES/ ISS Recruitment 2020

UPSC IES ISS RecruitmentUnion Public Service Commission, Indian Statistical Service Examination 2020, Indian Economic Service Examination 2020.  UPSC IES/ ISS Recruitment 2020. www.diitnmk.in/upsc-ies-iss-recruitment

सूचना: भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2020 होणार नाही.

जाहिरात क्र.: 07/2020-ISS

परीक्षेचे नाव: भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020

Total: 47 जागा

शैक्षणिक पात्रता: सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकीसह पदवी किंवा सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 30 वर्षे रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2020 (06:00 PM)

परीक्षा: 16 ऑक्टोबर 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

IBPS मार्फत विविध पदांची भरती

IBPS Recruitment 2020

IBPS RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS Recruitment 2020 (IBPS Bharti 2020) for 29 Professor, Associate Professor, Faculty Research Associate, Research Associate, Research Associate-Technical, Hindi Officer, Analyst Programmer, IT Administrator, Programming Assistant.Posts. www.diitnmk.in/ibps-recruitment

IBPS प्रवेशपत्र  IBPS निकाल 

Total: 29 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 02
2 सहयोगी प्राध्यापक 02
3 सहाय्यक प्राध्यापक 04
4 प्राध्यापक संशोधन सहकारी 05
5 संशोधन सहकारी 05
6 संशोधन सहकारी – तांत्रिक 01
7 हिंदी अधिकारी 03
8 विश्लेषक प्रोग्रामर (Windows) 02
9 विश्लेषक प्रोग्रामर (Linux) 01
10 IT प्रशासक 01
11 प्रोग्रामिंग सहाय्यक 03
Total 29

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) Ph.D. किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी   (ii) 12 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) Ph.D. किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) Ph.D. किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: Ph.D. किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी
 5. पद क्र.5: मानसशास्त्र / शिक्षण / मानसशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
 6. पद क्र.6: (i) M.Tech/M.E (इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम/इंस्ट्रुमेंटेशन /MCA/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 7. पद क्र.7: (i) हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: (i) B.E./B.Tech/MCA  (ii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) B.E./B.Tech/MCA  (ii) 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) B.E./B.Tech   (ii) 05 वर्षे  अनुभव 
 11. पद क्र.11: (i) BSc-IT, BCA, BSc-Computer Science  (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट: 01 जून 2020 रोजी, 

 1. पद क्र.1: 47 ते 55 वर्षे 
 2. पद क्र.2: 42 ते 50 वर्षे 
 3. पद क्र.3: 32 ते 42 वर्षे 
 4. पद क्र.4: 27 ते 40 वर्षे 
 5. पद क्र.5,6, 7 & 11 : 21 ते 30 वर्षे 
 6. पद क्र.8 & 9:  21 ते 35 वर्षे 
 7. पद क्र.10: 21 ते 33 वर्षे 

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: ₹1000/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in