Day: June 13, 2020

(TMC) ठाणे महानगरपालिकेत 523 जागांसाठी भरती

TMC Thane Recruitment 2020

TMC Thane RecruitmentThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2020,Thane Mahanagarpalika Bharti 2020 (TMC Thane Recruitment 2020) for 523 Intensivist, Radiologist, Cardiologist, Nephrologist, Chest Physician, Medical Officer, Executive Hospital, Nurse, Nurse ANM, 2-D ECHO Technician, Medical Transcriptionist, X-Ray Technician & Biomedical Assistant Posts. www.d.in/tmc-thaiitnmkne-recruitment

Total: 523 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 इन्टेन्सिव्हिस्ट 15
2 रेडिओलॉजिस्ट
02
3 हृदयरोगतज्ज्ञ
01
4 नेफरोलॉजिस्ट
01
5 चेस्ट फिजिशियन
01
6 फिजिशियन
10
7 वैद्यकीय अधिकारी (MBBS)
40
8 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
40
9 एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स
05
10 परिचारीका (GNM) 250
11 प्रसाविका (ANM) 150
12 2-D ECHO टेक्निशियन 01
13 वैद्यकीय लिप्यंतरण 03
14 एक्स-रे टेक्निशियन 02
15 बायोमेडिकल असिस्टंट 02
Total 523

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MD / DNB / DMRE / DMRD / Radiology   (ii) 02 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) DM / DNB Cardiology    (ii) 02 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) DM / DNB Nephrology   (ii) 02 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) MD / DNB Chest    (ii) 02 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) MD / DNB Medicine   (ii) 02 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) MBBS   (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 8. पद क्र.8: (i) BAMS, BUMS, BHMS  (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 9. पद क्र.9: वैद्यकीय पदवीधर /पदवीधर / डिप्लोमा /  हॉस्पिटल मॅनेजमेन्ट मध्ये PG
 10. पद क्र.10: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)    (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 11. पद क्र.11: (i) ANM   (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 12. पद क्र.12: (i) B.Sc / हृदयरोग तंत्रज्ञ डिप्लोमा  (ii) 1-2 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) वैद्यकीय लिप्यंतरण डिप्लोमा  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 14. पद क्र.14: (i) B.Sc / रेडिओलॉजी टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 1-2 वर्षे अनुभव
 15. पद क्र.15: (i) मेडिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा/ITI   (ii) 1-2 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात PGRMO पदाची भरती

BARC Recruitment 2020

BARC RecruitmentGovernment Of India Bhabha Atomic Research Centre is India’s premier nuclear research facility headquartered in Trombay, Mumbai, Maharashtra. BARC Recruitment 2020 (BARC Bharti 2020) for 10 Post Graduate Resident Medical Officer (PGRMO) Posts.  www.diitnmk.in/barc-recruitment

Total: 10 जागा

पदाचे नाव: पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO)

शैक्षणिक पात्रता: MS/MD/DNB पदवी/डिप्लोमा 

वयाची अट: 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): hospital@barc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2020 (12:00 hrs)

मुलाखत (Online): 16 ते 19 जून 2020 (11:00 AM ते 01:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in