Day: June 16, 2020

MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती

MMRDA Recruitment 2020

MMRDA RecruitmentMumbai Metropolitan Region Development Authority, commonly abbreviated as MMRDA, is a body of the Government of Maharashtra that is responsible for the infrastructure development of the Mumbai Metropolitan Region. MMRDA Recruitment 2020 (MMRDA Bharti 2020) for 16726 Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, Wireman & unskilled Workerswww.diitnmk.in/mmrda-recruitment

Total: 16726 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 गवंडी 274
2 सूतारकाम  2678
3 फिटर (स्टील फिक्सिंग) 366
4 फिटर (बार बेडिंग) 3359
5 वेल्डर 423
6 इलेक्ट्रिशिअन, वायरमन 2167
7 अकुशल कामगार 7459
Total 16726

नोकरी ठिकाण: मुंबई, ठाणे, रायगड, & पालघर

सूचना: अधिक माहिती करिता कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.

संपर्क क्रमांक: (Click Here)

MMRDA Mobile

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 651 जागांसाठी भरती 

NHM Nashik Recruitment 2020

NHM Nashik RecruitmentNational Health Mission, NHM Nashik Recruitment 2020 (NHM Nashik Bharti 2020) for 651 Physician, Medical Officer-MBBS, Medical Officer-Ayush, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, Hospital Manager, & Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/nhm-nashik-recruitment

Total: 651 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 05
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS)  24
3 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 139
4 स्टाफ नर्स 324
5 क्ष-किरण तंत्रज्ञ 09
6 ECG तंत्रज्ञ 16
7 लॅब टेक्निशियन 42
8 फार्मासिस्ट 50
9 हॉस्पिटल मॅनेजर 20
10 डाटा एंट्री ऑपरेटर 22
Total 651

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: MBBS  
  3. पद क्र.3: BAMS/MUMS
  4. पद क्र.4: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  5. पद क्र.5: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
  6. पद क्र.6: (i) B.Sc (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र)  (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) B.Sc   (ii) DMLT
  8. पद क्र.8: (i) D.Pharm/B.Pharm
  9. पद क्र.9: MBA/MPH/MHA
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या 359 जागा

POWERGRID Recruitment 2020

POWERGRID RecruitmentThe Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of total power generated in India. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment 2020 (PGCIL Bharti 2020, POWERGRID Bharti 2020) for 97+125+137 Apprentice Posts. www.diitnmk.in/powergrid-recruitment

Grand Total: 359 जागा (97+125+137)

MajhiNaukri New 97 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: WRTS II/RHQ/HRD/Apprentice 2020 21

Total: 97 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस

अ. क्र. शाखा/ट्रेड पद संख्या
1 पदवीधर इलेक्ट्रिकल 07
2 पदवीधर सिव्हिल 10
3 पदवीधर इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन 07
4 एक्झिक्युटिव (HR) 07
5 इलेक्ट्रिकल डिप्लोमा 22
6 सिव्हिल डिप्लोमा 20
7 ITI (इलेक्ट्रिकल) 24
Total 97

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात डिप्लोमा/पदवी/ ITI (इलेक्ट्रिकल)

नोकरी ठिकाण: गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दीव दमण आणि दादारा नगर हवेली.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in