Day: July 6, 2020

(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020

Maharashtra Job Fair 2020

Maharashtra Job FairMaharashtra Rojgar Melava Job Fair 2020. Jalna, Solapur, Gadchiroli, Bhandara, Osmanabad, Beed, Pune, Thane, Ahmednagar, Dhule, Nandurbar, Sindhurgh, Satara, Nagpur, Nashik Job Fair. www.diitnmk.in/maharashtra-job-fair

मेळाव्याचा प्रकार: खाजगी

विभाग  जिल्हा मेळाव्याची  तारीख
औरंगाबाद जालना 06 ते 07 जुलै 2020
पुणे  सोलापूर 06 ते 08 जुलै 2020
नागपूर  गडचिरोली 06 ते 08 जुलै 2020
नागपूर भंडारा 08 जुलै 2020
औरंगाबाद  उस्मानाबाद 06 ते 10 जुलै 2020
औरंगाबाद बीड 08 ते 10 जुलै 2020
पुणे  पुणे  08 ते 10 जुलै 2020
मुंबई मुंबई उपनगर  08 ते 12 जुलै 2020
मुंबई  मुंबई शहर 08 ते 12 जुलै 2020
मुंबई  ठाणे  06 ते 15 जुलै 2020
नाशिक  अहमदनगर 13 ते 15 जुलै 2020
नाशिक  धुळे 15 ते 16 जुलै 2020
नाशिक  नंदूरबार  15 ते 16 जुलै 2020
मुंबई  सिंधुदुर्ग 14 ते 17 जुलै 2020
पुणे  सातारा 15 ते 17 जुलै 2020
नागपूर  नागपूर  15 ते 17 जुलै 2020
नाशिक नाशिक 20 ते 24 जुलै 2020
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(AIIMS Bhopal) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 155 जागांसाठी भरती

AIIMS Bhopal Recruitment 2020

AIIMS Bhopal RecruitmentAll India Institute of Medical Sciences, Bhopal. AIIMS Bhopal Recruitment 2020 (AIIMS Bhopal Bharti 2020) for 155 Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor Posts.  www.diitnmk.in/aiims-bhopal-recruitment

जाहिरात क्र.: 11/10/2020/Admin/AIIMS/Bhopal/1980

Total: 155 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 33
2 अतिरिक्त प्राध्यापक 19
3 सहयोगी प्राध्यापक 39
4 सहायक प्राध्यापक 64
Total  155

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 14/12/11 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 10/08/07 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 06/04/03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 17 ऑगस्ट 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: भोपाळ

Fee: General/OBC: ₹2000/- , [SC/ ST: ₹500/-, PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in