(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती


(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती

AAI Recruitment 2020

AAI RecruitmentAirports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise, constituted by an Act of Parliament, is entrusted with the responsibility of creating, upgrading, maintaining and managing civil aviation infrastructure both on the ground and airspace in the country.  AAI Recruitment 2020 (AAI Bharti 2020) for 180 Junior Executive (Civil/Electrical/Electronics) Posts. www.diitnmk.in/aai-recruitment

जाहिरात क्र.: 03/2020

Total: 180 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 15
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 15
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 150
Total 180

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 

वयाची अट: 02 सप्टेंबर 2020 रोजी 27 वर्षांपर्यंत.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा                            

Online अर्ज: Apply Online  [Starting: 03 ऑगस्ट 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in