(AIIMS Delhi) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 430 जागांसाठी भरती


(AIIMS Delhi) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 430 जागांसाठी भरती

AIIMS Delhi Recruitment 2020

AIIMS Delhi RecruitmentAll India Institute of Medical Sciences, Delhi. AIIMS Delhi Recruitment 2020 (AIIMS Delhi Bharti 2020) for 430 Scientist II, Medical Physicist, Store Keeper, Programmer, Technician, Junior Engineer, Medical Lab Technologist, Junior Hindi Translator, Medical Social Service Officer, LifeGuard, Operation Theater Assistant, Nuclear Medical Technologist, Pharmacist, Stenographer, Assistant Warden, & Sanitary Inspector Posts.   www.diitnmk.in/aiims-raipur-recruitment

जाहिरात क्र.: 7-1/2019-Estt-I(RCT)

Total: 430 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 साइंटिस्ट II 26
2 बायोकेमिस्ट  04
3 मेडिकल फिजिसिस्ट 08
4 स्टोअर कीपर 06
5 स्टोअर कीपर (ड्रग्स) 13
6 प्रोग्रामर 10
7 टेक्निशिअन (रेडिओलॉजी) 24
8 ज्युनिअर इंजिनिअर 13
9 मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 110
10 ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर 02
11  मेडिकल सोशल सर्विस ऑफिसर 05
12 लाइफगार्ड 01
13 ऑपरेशन थिएटर असिस्टंट 150
14 न्यूक्लियर मेडिकल टेक्नोलॉजिस्ट 03
15 फार्मासिस्ट 08
16 स्टेनोग्राफर 40
17 असिस्टेंट वॉर्डन 02
18 सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड II 05
Total 430

शैक्षणिक पात्रता: PG, Ph.D/M.Sc/BE/B.Tech/B.Sc/पदव्युत्तर पदवी/10वी उत्तीर्ण/12 वी उत्तीर्ण/ B.Pharm/D.Pharm/हाउसकीपिंग पदवी किंवा डिप्लोमा.

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा. 

वयाची अट: 12 मार्च 2020 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 12: 45 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.4 & 5: 25 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.16: 27 वर्षांपर्यंत 
  4. उर्वरित पदे: 30 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली & हरियाणा

Fee: General/OBC: ₹1500/-   [SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

April 2020
M T W T F S S
« Mar    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in