(Akola DCC) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती


(Akola DCC) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती

Akola DCC Bank Recruitment 2019

Akola DCC Bank RecruitmentThe Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola invites online applications for the Banking Officer Gr-I, Banking Officer Gr-II (Junior Management) & Jr.Clerk (Support Staff) of the bank. Akola DCC Bank Recruitment 2019 (Akola Zilla Madhyavarti Sahakari Bank Bharti 2019) for 75 Banking Officer Gr-I, Banking Officer Gr-II and Junior Clerk Posts.  www.diitnmk.in/akola-dcc-bank-recruitment

Total: 75 जागा

पदाचे नाव & & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 बँकिंग अधिकारी ग्रेड I 15
2 बँकिंग अधिकारी ग्रेड II 30
3 कनिष्ठ लिपिक 30
Total 75

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह MA (Economics) / M Com / M Sc. / M Tech. (Agri.)  (ii)  MS-CIT/CCC     (iii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA (Economics) / M Com / M Sc. / M Tech. (Agri.)  (ii)  MS-CIT/CCC  
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)   (ii)  MS-CIT/CCC  

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी 

  1. पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 20 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण:  अकोला

Fee: General: 1000/- 

परीक्षा (Online): डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in