(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020


(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL Recruitment 2020

BEL RecruitmentA Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company.  BEL Recruitment 2020 (BEL Bharti 2020) for 50 Trainee Engineer, & Project Engineer Posts. www.diitnmk.in/bel-recruitment

Total: 50 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर-I इलेक्ट्रॉनिक्स -16, मेकॅनिकल- 04
2 प्रोजेक्ट इंजिनिअर-I इलेक्ट्रॉनिक्स -16, मेकॅनिकल- 14
Total 50

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी BE /B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/E&T/EEEटेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)     (ii) 02 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी BE /B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/E&T/EEEटेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)     (ii) 06 महिने अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई & बेंगलुरू

Fee: [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1: General/OBC: ₹200/- 
  2. पद क्र.2: General/OBC: ₹500/-  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in