(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ पदांची भरती


(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ पदांची भरती

BEL Recruitment 2020

BEL RecruitmentA Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company.  BEL Recruitment 2019 (BEL Bharti 2020) for 46 Trainee Engineers Posts. www.diitnmk.in/bel-recruitment

जाहिरात क्र.: 383/TE/HR/SW/2019-20 & 421/HR/RECT/TE/1920

Total: 46 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ट्रेनी इंजिनिअर (Software)  25
2 ट्रेनी इंजिनिअर (MC Unit) 21
Total 46

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे 
  2. पद क्र.2: 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: मछलीपट्टनम युनिट/संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1: Manager (HR/ES & SW), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru – 560013
  2. पद क्र.2: Manager (HR), Bharat Electronics Limited, Post Box No.26, Ravindranath Tagore Road, Machilipatnam- 521 001, Andhra Pradesh

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

  1. पद क्र.1: 22 जानेवारी 2020 
  2. पद क्र.2: 27 जानेवारी 2020 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

D.i.i.T Share

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in