(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती


(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती

BMC Recruitment 2020

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra, MCGM BMC Recruitment 2020 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC Bharti 2020) for 42 Medical Officer (Maternity Hospitals) & 203 Laboratory Technician, X-Ray Technician, ECG Technician & Pharmacist Posts. www.diitnmk.in/bmc-recruitment

Grand Total: 245 जागा (42+203)

MajhiNaukri New 42 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 42 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (प्रसुतीगृहे)

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS  (ii) प्रसुतीशास्त्र & स्त्रीरोगशास्त्र पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई 400012 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

English Post Divider

Total: 42 Posts

Name of the Post: Medical Officer (Maternity Hospitals)

Educational Qualification: (i) MBBS   (ii) Post Graduate Degree / Diploma in Obstetrics and Gynecology   (iii) 01 year experience

Age Limit: 18 to 38 years as on 01 August 2020  [Reserved Category: 05 years Relaxation]

Job Location: Mumbai

Fee:  No fee.

Address for Submission of Application Form: Office of the Executive Health Officer, 3rd Floor, F / South Division Babasaheb Ambedkar Road Parel, Mumbai 400012

Last Date for Submission of Application Form: 31 July 2020  (05:30 PM)

Official Website: View

Notification & Application Form: View

203 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 203 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
51
2 क्ष-किरण तंत्रज्ञ 52
3 ECG तंत्रज्ञ
39
4 औषध निर्माता 61
Total 203

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.Sc. + DMLT किंवा  HSC + BPMT (लॅबोरेटरी मेडिसिन) 
  2. पद क्र.2: HSC+ BPMT (रेडिओग्राफी) किंवा विज्ञान शाखेची पदवी+रेडिओग्राफी डिप्लोमा+01 वर्ष अनुभव किंवा 12वी विज्ञान/ 12वी (MCVC) +रेडिओग्राफी डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) BPMT (कार्डिओलॉजी टेक्नोलॉजी) 
  4. पद क्र.4: D.Pharm/B.Pharm 

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7वा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर.के पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050 किंवा ao03cms.ph@mcgm.gov.in

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2020 (04:30 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा. किंवा संबंधित पत्यावर अर्ज समक्ष सादर करावा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in