Category: D.i.i.T Jobs Update

All Goverment Jobs Updated Letest

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती

CRPF Recruitment 2020

CRPF RecruitmentThe Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. Paramedical Staff Examination 2020. CRPF Recruitment 2020 (CRPF Bharti 2020) for 789 Inspector, Sub Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable, &  Constable Posts. www.diitnmk.in/crpf-recruitment

Total: 789 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 01
2 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 175
3 सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर)
08
4 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) 84
5 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट) 05
6 असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 04
7 असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) 64
8 असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन) 01
9 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 88
10 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) 03
11 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) 08
12 हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) 84
13 हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 05
14 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 01
15 हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड)  03
16 कॉन्स्टेबल (मासाल्ची) 04
17 कॉन्स्टेबल (कुक) 116
18 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 121
19 कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन) 05
20 कॉन्स्टेबल (W/C) 03
21 कॉन्स्टेबल (टेबल बॉय) 01
22 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 03
23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) 01
24 हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर) 01
Total  789

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र)   (ii) आहारशास्त्र डिप्लोमा 
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) GNM
 3. पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) D.Pharm 
 5. पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा/प्रमाणपत्र
 10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM
 11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डायलिसिस टेक्निक डिप्लोमा
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लॅब असिस्टंट कोर्स 
 14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा
 15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा
 16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये 02 वर्षे अनुभव
 17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 18. पद क्र.18: 10वी उत्तीर्ण 
 19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 20. पद क्र.20: 10वी उत्तीर्ण 
 21. पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 22. पद क्र.22: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) पशुवैद्यकीय उपचारात्मक/लाईव स्टॉक व्यवस्थापन पदवी किंवा डिप्लोमा 
 23. पद क्र.23: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) व्हेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
 24. पद क्र.24: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) व्हेटनरी रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुष महिला
उंची
UR/EWS, SC & OBC 170 से.मी 157 से.मी.
 ST 162.5 सेमी & 165 से.मी 150 से.मी. & 155 से.मी.
छाती
UR/EWS, SC & OBC 80-85 से.मी.
ST 76-81 से.मी. & 78-83 से.मी.

वयाची अट: 31 ऑगस्ट 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 30 वर्षांपेक्षा कमी
 2. पद क्र.4 ते 8, & 12 ते 14: 20 ते 25 वर्षे
 3. पद क्र.9 ते 11, & 22 ते 24: 18 ते 25 वर्षे
 4. पद क्र.15 ते 21: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: [SC/ST/महिला: फी नाही]

 1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹200/-   
 2. पद क्र.4 ते 24: General/OBC: ₹100/- 

सूचना: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020

लेखी परीक्षा: 20 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 143 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020/ Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 40 Counselor and 103 Ward Boy & Ward Ayah Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

Grand Total: 143 जागा (40+103)

MajhiNaukri New 40 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: वैद्य/1/कावि/857/2020

Total: 40 जागा

पदाचे नाव: समुपदेशक

शैक्षणिक पात्रता: MSW

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्तावैद्यकीय मुख्य कार्यालय, 2 रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411018 किंवा medical@pcmcindia.gov.in

अर्ज सादर करण्याची तारीख: 31 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Central Railway) मध्य रेल्वे नागपूर येथे 60 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2020

Central Railway RecruitmentCentral Railway, Central Railway Recruitment 2020 (Central Railway Bharti 2020, Central Railway Pune Bharti 2020) for 60 Specialist, CMP, Health and Malaria Inspector, Pharmacist at Nagpur Division. www.diitnmk.in/central-railway-recruitment

जाहिरात क्र.: NGP/P-123/RECTT/CMP/PARA-MED./2020

Total: 60 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्पेशलिस्ट 12
2 CMP डॉक्टर  36
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर
06
4 फार्मासिस्ट 06
Total  60

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: मेडिसीन पदवी/MBBS
 3. पद क्र.3: (i) B.Sc (केमिस्ट्री)  (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र/ITI
 4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) B.Pharm

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 53 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 53 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
 4. पद क्र.4: 20 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): apoewngp@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020

मुलाखत (Online): प्रत्येक महिन्याच्या 10, 20 & 30 तारखेला

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NMC) नाशिक महानगरपालिका भरती 2020

NMC Nashik Recruitment 2020

NMC Nashik RecruitmentThe Nashik Municipal Corporation is the governing body of the city of Nashik in the Indian state of Maharashtra. NUHM, NMC Nashik Recruitment 2020 (Nashik Mahanagarpalika Bharti 2020) for 50 Laboratory Technician Posts. www.diitnmk.in/nmc-nashik-recruitment

Total: 50 जागा

पदाचे नाव: प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc    (ii) MLT/DMLT कोर्स 

वयाची अट: 13 जुलै 2020 रोजी 18 ते  43 वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 13 जुलै 2020  (02:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मा. अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 334 जागांसाठी भरती

NHM Sangli Recruitment 2020

NHM Sangli RecruitmentNational Health Mission, NHM Sangli Recruitment 2020 (NHM Sangli Bharti 2020) for 334 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush MO Posts. www.diitnmk.in/nhm-sangli-recruitment

Total: 334 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 27
2 भुलतज्ञ 27
3 वैद्यकीय अधिकारी 210
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) 70
Total 334

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (Medicine)
 2. पद क्र.2: एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा 
 3. पद क्र.3: MBBS  
 4. पद क्र.4: BAMS/BUMS  

वयाची अट: 

 1. पद क्र.1 ते 3: 50 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.4: 43 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: सांगली

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली

अर्ज सादर करण्याची तारीख: 14 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PMC) पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदाच्या 150 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) for 150 Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/pmc-recruitment

जाहिरात क्र.: 1/194

Total: 150 जागा  

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर/HSC   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40श.प्र.मि.   (iii) MS-CIT किंवा समतुल्य. 

वयाची अट: 18 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2020

ITBP Recruitment 2020

ITBP RecruitmentThe Indo-Tibetan Border Police is one of the five Central Armed Police Forces of India, raised on 24 October 1962, under the CRPF Act, in the wake of the Sino-Indian War of 1962. ITBP Recruitment 2020 (ITBP Bharti 2020) for 51 Constable/ GD Posts under Sports Quota. www.diitnmk.in/itbp-recruitment

Total: 51 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

अ. क्र.  क्रीडा प्रकार 
1 बॉक्सिंग
2 कुस्ती
3 कबड्डी
4 आर्चेरी वॉटर
5 व्हॉलीबॉल
6 स्पोर्ट्स शूटिंग
7 आइस हॉकी

शैक्षणिक पात्रता:  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: 26 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 23 वर्षे   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 13 जुलै 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

DRDO Recruitment 2020

DRDO RecruitmentThe Defence Research and Development Organisation (DRDO) is an agency of the Government of India, charged with the military’s research and development, headquartered in New Delhi, India. DRDO Recruitment 2020 (DRDO Bharti 2020) for 311 Scientist ‘B’ & Scientist/Engineer ‘B’ Posts. www.diitnmk.in/drdo-recruitment

जाहिरात क्र.: 137

Total: 311 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट ‘B’ DRDO 293
2 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 18
Total 311

शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc/M.E+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET 

वयाची अट: 10 जुलै 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2020  17 ऑगस्ट 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 290 जागांसाठी भरती

Hindustan Copper Recruitment 2020

Hindustan Copper RecruitmentHindustan Copper Limited  is a Government-owned corporation in the Central Public Sector Enterprise under the Ministry of Mines, Government of India. Hindustan Copper Limited Recruitment 2020 (Hindustan Copper Limited Bharti 2020) for 290 Trade Apprentice Posts.  www.diitnmk.in/hindustan-copper-recruitment

जाहिरात क्र.: HCL/KCC/HR/Trade Appt/2020

Total: 290 जागा  

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 10 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: राजस्थान

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात कोविड-19 अंतर्गत भरती

Ratnagiri COVID-19 Recruitment 2020

Ratnagiri COVID-19 RecruitmentRatnagiri COVID-19 Recruitment 2020 (Ratnagiri COVID-19 Bharti 2020) for 92 Physician, Anesthesia, Medical Officer, Staff Nurse, Hospital Manager, & Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/ratnagiri-covid-19-recruitment

Total: 92+ जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 भिषक 02
2 भुलतज्ञ 02
3 वैद्यकीय अधिकारी  05
4 स्टाफ नर्स 81
5 हॉस्पिटल मॅनेजर 02
6 डाटा एन्ट्री ऑपरेटर आवश्यकतेनुसार
Total 92+

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (Medicine)
 2. पद क्र.2: एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा 
 3. पद क्र.3: MBBS  
 4. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
 5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टाइपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि.  (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 18 ते 60 वर्षे 

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): iphshr2020@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती

NSC Recruitment 2020

NSC RecruitmentNational Seeds Corporation Limited- India Seeds, NSC Recruitment 2020 (India Seeds Bharti 2020, NSC Bharti 2020) for 220, Assistant (Legal) Grade I, Management Trainee Diploma Trainee, Senior Trainee, Trainee, and Trainee Mate Posts. www.diitnmk.in/nsc-recruitment

जाहिरात क्र.: RECTT/1/20/NSC/2020

Total: 220 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट (लीगल) ग्रेड I 03
2 मॅनेजमेंट ट्रेनी 36
3 सिनियर ट्रेनी 59
4 डिप्लोमा ट्रेनी 07
5 ट्रेनी 112
6 ट्रेनी मेट 03
Total 220

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2:  60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc./M.Sc. (कृषी/बागकाम), MBA/ PG डिप्लोमा/पदवी (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध/कामगार कल्याण/मानव संसाधन व्यवस्थापन /विपणन /कृषीव्यवसाय) 
 3. पद क्र.3: 55% गुणांसह B.Sc./M.Sc. (कृषी)/MBA (HR)/ MBA/ PG डिप्लोमा/पदवी (औद्योगिक संबंध / कर्मचारी व्यवस्थापन / कामगार कल्याण)/M.Com 
 4. पद क्र.4: 55% गुणांसह कृषी/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
 5. पद क्र.5: 60% गुणांसह B.Sc. (कृषी)/ ITI/ BCA/ B.Sc. (कॉम्पुटर सायन्स/IT) /डिप्लोमा (कृषी/ मेकॅनिकल)/ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा /पदवीधर/B.Com 
 6. पद क्र.6: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण 

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट:  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

 1. पद क्र.1: 30 वर्षे 
 2. पद क्र.2 ते 5: 27 वर्षे 
 3. पद क्र.6: 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/ExSM: ₹500/-   [SC/ST/PWD: फी नाही]

परीक्षा (CBT): ऑगस्ट 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(NHM Raigad) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे 255 जागांसाठी भरती

NHM Raigad Recruitment 2020

NHM Raigad RecruitmentNational Health Mission, Zilla Parishad Raigad, NHM Raigad Recruitment 2020 (NHM Raigad Bharti 2020) for 255 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush MO, Hospital Manager, Staff Nurse, & X-Ray Technician Posts. www.diitnmk.in/nhm-raigad-recruitment

Total: 255 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 06
2 भुलतज्ञ 06
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 79
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) 63
5 हॉस्पिटल मॅनेजर 13
6 स्टाफ नर्स 85
7 क्ष-किरण तंत्रज्ञ  03
Total 255

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD (Medicine)
 2. पद क्र.2: एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा 
 3. पद क्र.3: MBBS  
 4. पद क्र.4: BAMS/BUMS  
 5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
 6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
 7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ 

वयाची अट: 

 1. वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
 2. स्टाफ नर्स: 65 वर्षांपर्यंत
 3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: रायगड

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): csraigadcovid19@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(TMC) ठाणे महानगरपालिकेत 1901 जागांसाठी भरती

TMC Thane Recruitment 2020

TMC Thane RecruitmentThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2020,Thane Mahanagarpalika Bharti 2020 (TMC Thane Recruitment 2020) for 1901 Intensivist, Medical Officer,GNM, ANM, System Administrator, Biomedical Engg.,Biomedical Asst, Executive Hospital Operations, H. R. Manager, Receptionist, 2D ECHO Technician, Medical Transcriptionist, X-ray Technician, Dialysis Technician, ECG Technician, CSSD Technician, MGPS Technician, MGPS Technician, Lab Technician, & Hardware and Networking Engineer Posts. www.diitnmk.in/tmc-thane-recruitment

Total: 1901 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 इन्टेन्सिव्हिस्ट 45
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS)
120
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 120
4 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
120
5 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
120
6 परिचारीका (GNM)
750
7 प्रसाविका (ANM)
450
8 सिस्टम एडमिन  06
9 बायोमेडिकल इंजिनिअर 03
10 बायोमेडिकल असिस्टंट
03
11 एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स
15
12 एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स
15
13 HR मॅनेजर 09
14 रिसेप्शनिस्ट 30
15 2-D ECHO टेक्निशियन 03
16 वैद्यकीय लिप्यंतरण 12
17 एक्स-रे टेक्निशियन 15
18 डायलिसिस टेक्निशियन 09
19 ECG टेक्निशियन 06
20 CSSD टेक्निशियन 06
21 MGPS टेक्निशियन 12
22 लॅब टेक्निशियन  10
23 लॅब टेक्निशियन (ज्युनियर)
10
24 हार्डवेअर & नेटवर्किंग इंजिनिअर 12
Total 1901

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) ICU 02 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) BAMS   (ii) ICU 03 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) BAMS, BUMS, BHMS  (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)    (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) ANM   (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 8. पद क्र.8: (i) कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 9. पद क्र.9: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: (i) मेडिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा/ITI  (ii) 1-2 वर्षे अनुभव 
 11. पद क्र.11: वैद्यकीय पदवीधर + हॉस्पिटल मॅनेजमेन्ट/पत्रकारिता मध्ये PG डिप्लोमा 
 12. पद क्र.12: वैद्यकीय पदवीधर /पदवीसह हॉस्पिटल मॅनेजमेन्ट मध्ये PG 
 13. पद क्र.13: (i) पदवीधर (HR मध्ये डिप्लोमा / पदवी)    (ii) 03 वर्षे अनुभव 
 14. पद क्र.14: (i) पदवीधर   (ii) MS-CIT    (iii) 2-3 वर्षे अनुभव 
 15. पद क्र.15: (i) B.Sc / हृदयरोग तंत्रज्ञ डिप्लोमा  (ii) 1-2 वर्षे अनुभव
 16. पद क्र.16: (i) वैद्यकीय लिप्यंतरण डिप्लोमा  (ii) 2-3 वर्षे अनुभव 
 17. पद क्र.17: (i) B.Sc / रेडिओलॉजी टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 1-2 वर्षे अनुभव
 18. पद क्र.18: (i) B.Sc / डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 1-2 वर्षे अनुभव
 19. पद क्र.19: (i) B.Sc / ECG टेक्निशियन डिप्लोमा   (ii) 1-2 वर्षे अनुभव
 20. पद क्र.20: CSSD टेक्निशियन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा 
 21. पद क्र.21: MGPS टेक्निशियन
 22. पद क्र.22: (i) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी  (ii) DMLT   (ii) 03 वर्षे अनुभव 
 23. पद क्र.23: (i) B.Sc / लॅब टेक्नॉलोजी डिप्लोमा   (ii) 1-2 वर्षे अनुभव
 24. पद क्र.24: (i) हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा  (ii) 1-2 वर्षे अनुभव

वयाची अट: 07 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1489 जागांसाठी भरती

ZP Pune Recruitment 2020

ZP Pune RecruitmentPune Zilla Parishad, Pune Health Department, National Health Mission, ZP Pune Recruitment 2020 (Pune Zilla Parishad Bharti 2020) for 1489 Gastroenterologist, Microbiologist, Physician/Consultant Medicine, Anesthetists, Surgeon, MBBS MO, IT Operation Administration, Hospital Manager, Matron, Asst. Matron, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, Block Community Manager, Taluka Accountant, Receptionist, Ward Boy, & Bedsite Assistant Posts. www.diitnmk.in/zp-pune-recruitment

Total: 1489 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट 01
2 मायक्रोबायोलॉजिस्ट 01
3 फिजिशियन /औषध सल्लागार 13
4 भूलतज्ञ 17
5 शल्य चिकित्सक 01
6 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 204
7 IT ऑपरेशन ॲडमिन 01
8 रुग्णालय व्यवस्थापक 29
9 अधिसेविका 01
10 सह अधिसेविका  01
11 आयुष वैद्यकीय अधिकारी 14
12 स्टाफ नर्स 701
13 क्ष-किरण तंत्रज्ञ 24
14 ECG तंत्रज्ञ 27
15 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 38
16 औषधनिर्माता 11
17 ब्लॉक समुदाय व्यवस्थापक 01
18 तालुका अकाउंटंट 01
19 रिसेप्शनिस्ट 03
20 वॉर्ड बॉय 200
21 बेडसाईड असिस्टंट 200
Total 1489

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: DM (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)
 2. पद क्र.2: MD (सूक्ष्मजीवशास्त्र)
 3. पद क्र.3: MD मेडिसिन / DNB
 4. पद क्र.4: MD ॲनेस्थेसिया/DA/DNB
 5. पद क्र.5: MS जनरल सर्जन/DNB
 6. पद क्र.6: MBBS
 7. पद क्र.7: BE (IT)
 8. पद क्र.8: (i) वैद्यकीय पदवीधर   (ii) MBA (आरोग्य सेवा / रुग्णालय व्यवस्थापन)
 9. पद क्र.9: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (ii) 10 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (ii) 10 वर्षे अनुभव  
 11. पद क्र.11: BAMS, BHMS, BUMS/वैद्यकीय पदवीधर
 12. पद क्र.12: GNM/B.Sc (नर्सिंग) 
 13. पद क्र.13: क्ष-किरण तंत्रज्ञ उत्तीर्ण
 14. पद क्र.14: ECG तंत्रज्ञ उत्तीर्ण
 15. पद क्र.15: DMLT
 16. पद क्र.16: B.Pharm 
 17. पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) MSCIT
 18. पद क्र.18: (i) B.Com  (ii) Tally
 19. पद क्र.19: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणक ज्ञान
 20. पद क्र.20: 10वी उत्तीर्ण 
 21. पद क्र.21: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 

 1. पद क्र.1 ते 5, 9 & 10: 50 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.6, 7, 8, 11 ते 18, 20 & 21: 43 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.19: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे’ यांचे नावे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2020  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Arogya Vibhag) नांदेड सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती

Arogya Vibhag Nanded Recruitment 2020

Arogya Vibhag Nanded RecruitmentArogya Vibhag Nanded, Arogya Vibhag Nanded Recruitment 2020 (Arogya Vibhag Nanded Bharti 2020) for 59 Medical Officer Posts. www.diitnmk.in/arogya-vibhag-nanded-recruitment

Total: 59 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS

वयाची अट: 70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नांदेड

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 10 जुलै 2020  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष) जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय नांदेड.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020

Maharashtra Job Fair 2020

Maharashtra Job FairMaharashtra Rojgar Melava Job Fair 2020. Jalna, Solapur, Gadchiroli, Bhandara, Osmanabad, Beed, Pune, Thane, Ahmednagar, Dhule, Nandurbar, Sindhurgh, Satara, Nagpur, Nashik Job Fair. www.diitnmk.in/maharashtra-job-fair

मेळाव्याचा प्रकार: खाजगी

विभाग  जिल्हा मेळाव्याची  तारीख
औरंगाबाद जालना 06 ते 07 जुलै 2020
पुणे  सोलापूर 06 ते 08 जुलै 2020
नागपूर  गडचिरोली 06 ते 08 जुलै 2020
नागपूर भंडारा 08 जुलै 2020
औरंगाबाद  उस्मानाबाद 06 ते 10 जुलै 2020
औरंगाबाद बीड 08 ते 10 जुलै 2020
पुणे  पुणे  08 ते 10 जुलै 2020
मुंबई मुंबई उपनगर  08 ते 12 जुलै 2020
मुंबई  मुंबई शहर 08 ते 12 जुलै 2020
मुंबई  ठाणे  06 ते 15 जुलै 2020
नाशिक  अहमदनगर 13 ते 15 जुलै 2020
नाशिक  धुळे 15 ते 16 जुलै 2020
नाशिक  नंदूरबार  15 ते 16 जुलै 2020
मुंबई  सिंधुदुर्ग 14 ते 17 जुलै 2020
पुणे  सातारा 15 ते 17 जुलै 2020
नागपूर  नागपूर  15 ते 17 जुलै 2020
नाशिक नाशिक 20 ते 24 जुलै 2020
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(AIIMS Bhopal) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 155 जागांसाठी भरती

AIIMS Bhopal Recruitment 2020

AIIMS Bhopal RecruitmentAll India Institute of Medical Sciences, Bhopal. AIIMS Bhopal Recruitment 2020 (AIIMS Bhopal Bharti 2020) for 155 Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor Posts.  www.diitnmk.in/aiims-bhopal-recruitment

जाहिरात क्र.: 11/10/2020/Admin/AIIMS/Bhopal/1980

Total: 155 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 33
2 अतिरिक्त प्राध्यापक 19
3 सहयोगी प्राध्यापक 39
4 सहायक प्राध्यापक 64
Total  155

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 14/12/11 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 10/08/07 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 06/04/03 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 17 ऑगस्ट 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: भोपाळ

Fee: General/OBC: ₹2000/- , [SC/ ST: ₹500/-, PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 (खरीप हंगाम )

राज्यात खरीप 2020 हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी दि. 31/07/2020 पर्यत या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार आहे. महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुका या स्तरांवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीक विमा भरणा चालू झालेला आहे, तरी पण शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच आपला पिक विमा भरून घ्यावा...

Last Date :- 31/07/2020

आवश्यक कागदपत्रे
◆आधार कार्ड ओरिजिनल
◆बँक पासबुक ओरिजिनल

अधिक माहितीसाठी संपर्क करा.👉

 

 

 

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी :  येथे क्लिक करा

स्वयं:घोषणापत्र:-  येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(MAT) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदांची भरती

MAT Mumbai Recruitment 2020

MAT Mumbai RecruitmentMaharashtra Administrative Tribunal, Mumbai. MAT Mumbai Recruitment 2020, (MAT Mumbai Bharti 2020) for 11 Librarian, Stenographer, Steno-typist Posts. www.diitnmk.in/mat-mumbai-recruitment

Total: 11 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रंथपाल 03
2 लघुलेखक (उच्च श्रेणी) 03
3 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
4 लघुटंकलेखक  03
Total 11

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): registrar.matmumbai@maharashtra.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2020

Lok Sabha Recruitment 2020

Lok Sabha RecruitmentParliament of India, Lok Sabha Secretariat,  Lok Sabha Recruitment 2020 (Lok Sabha Bharti 2020) for 47 Translator Posts.  www.diitnmk.in/lok-sabha-recruitment

जाहिरात क्र.: 01/2020 

Total: 47 जागा

पदाचे नाव: अनुवादक (ट्रांसलेटर)

SC ST OBC UR EWS Total
03 05 17 13 09 47

शैक्षणिक पात्रता: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment-lss@sansad.nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in