(CB Khadki) खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती


(CB Khadki) खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

CB Khadki Recruitment 2020

CB Khadki RecruitmentKhadki Cantonment Board, CB Khadki Recruitment 2020 (Khadki Cantonment Board Bharti 2020) for 29 Gynecologist, Casualty Medical Officer,  X-Ray Technician, Physiotherapist, Dialysis Technician, Laboratory Technician, Staff Nurse, Pharmacist, & Data Entry Operator Posts. www.diitnmk.in/cb-khadki-recruitment

जाहिरात क्र.: Hosp/Contract-Staff/P

Total: 29 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्त्रीरोगतज्ज्ञ 01
2 अपघाती वैद्यकीय अधिकारी 01
3 एक्स-रे तंत्रज्ञ 01
4 फिजिओथेरपिस्ट 01
5 डायलिसिस तंत्रज्ञ 02
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
7 स्टाफ नर्स 12
8 फार्मासिस्ट 04
9 डेटा एंट्री ऑपरेटर 03
Total 29

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MS / DNB (Gyn & Obst), MMC 
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
  4. पद क्र.4: BPTh
  5. पद क्र.5: B.Sc (डायलिसिस टेक्निशियन)
  6. पद क्र.6: B.Sc (PGDMLT)/ BSc(MLT)
  7. पद क्र.7: GNM / B.Sc.
  8. पद क्र.8: B.Pharm / D.Pharm
  9. पद क्र.9: (i) पदवीधर   (ii) MS-CIT 

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cghkcontract@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2020 (04:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in