CGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती


CGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती

CBIC Recruitment 2019

CBIC RecruitmentCentral Board of Indirect Taxes and Customs (CBIC) Pune Zone, CGST and Central Excise Department. CGST and Customs Sports Recruitment 2019, CBIC Recruitment 2019 (CBIC Bharti 2019) for 30 Tax Assistant & Hawaldar Posts.  www.diitnmk.in/cbic-recruitment

Total: 30 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कर सहाय्यक 20
2 हवालदार  10
Total 30

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर    (ii) डेटा एंट्री स्पीड: 8000 Key/प्रति तास    (iii) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व.
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व.

वयाची अट: 10 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Additional Commissioner, Cadre Control Cell, CGST & Customs, Pune Zone, GST Bhavan, opp. Wadia College, 4llA Sasoon Road, Pune-4l1001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in