(CIPET) केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत 241 जागांसाठी भरती


(CIPET) केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत 241 जागांसाठी भरती

CIPET Recruitment 2020

CIPET RecruitmentCentral Institute of Plastics Engineering & Technology (CIPET), CIPET Recruitment 2020 (CIPET Bharti 2020) for 241 Lecturer, Technical Assistant, Librarian, Placement & Customer Relations Officer, Assistant Placement Officer, Laboratory Instructor, Physical Training Instructor Posts. www.diitnmk.in/cipet-recruitment

जाहिरात क्र.: CIPET/HO-AI/CM/A/2020 & CIPET/HO-AI/CM/B/2020

Total: 241 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद .क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 लेक्चरर 46
2 टेक्निकल असिस्टंट  90
3 लाइब्रेरियन 08
4 प्लेसमेंट & कस्टमर रिलेशंस ऑफिसर  07
5 असिस्टंट प्लेसमेंट ऑफिसर  10
6 फॅकल्टी  50
7 लॅब इंस्ट्रक्टर  18
8 फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर  12
Total  241

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: B.E./B. Tech (Mech/ Chem/ Plastics / Polymer Technology) व 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Polymer Science) व  03 वर्षे अनुभव.
 2. पद क्र.2: मेकॅनिकल डिप्लोमा  / DPMT / DPT / PGD-PTQC / PGD-PPT / PD-PMD सह  CAD/CAM  व 01 वर्ष अनुभव किंवा ITI (फिटर/टर्नर/मशीनिस्ट) व 02 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) लाइब्रेरी सायन्स पदवी/PG डिप्लोमा किंवा समतुल्य  (ii) 02 वर्षे अनुभव. 
 4. पद क्र.4: (i) MBA (HR)  (ii) 05 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) MBA (HR)  (ii) 02 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) मास्टर पदवी  (Chemistry / Physics / Mathematics / English / Computer Sc. / Electrical & Electronics) किंवा समतुल्य  (ii) 02 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: पदवी (Chemistry / Physics / Mathematics / English / Computer Sc. / Electrical & Electronics) / डिप्लोमा  (Computer Sc. / Electrical & Electronics)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: B.P.Ed व 01 वर्ष अनुभव  किंवा शारीरिक शिक्षण डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव 

वयाची अट:  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 • पद क्र.1 & 6: 65 वर्षांपर्यंत 
 • पद क्र.2,3,5,7,& 8: 35 वर्षांपर्यंत 
 • पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Shri R. Rajendran, Principal Director (New Projects), CIPET Head Office, T.V.K. Industrial Estate, Guindy, Chennai – 600 032

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

जाहिरात (Notification) अर्ज (Application Form)
पद क्र.1 ते 3   (CIPET/HO-AI/CM/A/2020) पाहा   पाहा 
पद क्र.4 ते 8  (CIPET/HO-AI/CM/B/2020)  पाहा   पाहा 
http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

April 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in