(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती


(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती

CRPF Recruitment 2020

CRPF RecruitmentThe Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. Paramedical Staff Examination 2020. CRPF Recruitment 2020 (CRPF Bharti 2020) for 789 Inspector, Sub Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable, &  Constable Posts. www.diitnmk.in/crpf-recruitment

Total: 789 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 01
2 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 175
3 सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर)
08
4 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) 84
5 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट) 05
6 असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 04
7 असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) 64
8 असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन) 01
9 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 88
10 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) 03
11 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) 08
12 हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) 84
13 हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 05
14 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 01
15 हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड)  03
16 कॉन्स्टेबल (मासाल्ची) 04
17 कॉन्स्टेबल (कुक) 116
18 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 121
19 कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन) 05
20 कॉन्स्टेबल (W/C) 03
21 कॉन्स्टेबल (टेबल बॉय) 01
22 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 03
23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) 01
24 हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर) 01
Total  789

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र)   (ii) आहारशास्त्र डिप्लोमा 
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) GNM
 3. पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) D.Pharm 
 5. पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा/प्रमाणपत्र
 10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ANM
 11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डायलिसिस टेक्निक डिप्लोमा
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र
 13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लॅब असिस्टंट कोर्स 
 14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा
 15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा
 16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये 02 वर्षे अनुभव
 17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 18. पद क्र.18: 10वी उत्तीर्ण 
 19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 20. पद क्र.20: 10वी उत्तीर्ण 
 21. पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
 22. पद क्र.22: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) पशुवैद्यकीय उपचारात्मक/लाईव स्टॉक व्यवस्थापन पदवी किंवा डिप्लोमा 
 23. पद क्र.23: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) व्हेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
 24. पद क्र.24: (i) 12वी(PCB) उत्तीर्ण  (ii) व्हेटनरी रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुष महिला
उंची
UR/EWS, SC & OBC 170 से.मी 157 से.मी.
 ST 162.5 सेमी & 165 से.मी 150 से.मी. & 155 से.मी.
छाती
UR/EWS, SC & OBC 80-85 से.मी.
ST 76-81 से.मी. & 78-83 से.मी.

वयाची अट: 31 ऑगस्ट 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 3: 30 वर्षांपेक्षा कमी
 2. पद क्र.4 ते 8, & 12 ते 14: 20 ते 25 वर्षे
 3. पद क्र.9 ते 11, & 22 ते 24: 18 ते 25 वर्षे
 4. पद क्र.15 ते 21: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: [SC/ST/महिला: फी नाही]

 1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹200/-   
 2. पद क्र.4 ते 24: General/OBC: ₹100/- 

सूचना: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020

लेखी परीक्षा: 20 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in