(DPT) दीनदयाल पोर्ट ट्रस्ट भरती 2020


(DPT) दीनदयाल पोर्ट ट्रस्ट भरती 2020

Deendayal Port Trust Recruitment 2020

Deendayal Port Trust RecruitmentDeendayal Port Trust also known as the Kandla Port Trust or Maharao Khengarji Port Trust is a seaport in Kutch District of Gujarat state in western India. Deendayal Port Trust Recruitment 2020 (Deendayal Port Trust Bharti 2020) for 194 Trade Apprentice, Diploma Apprentice, and Graduate Apprentice Posts.

जाहिरात क्र.: ML/PS/1503-A(18)

Total: 194 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेड अप्रेंटिस  92
2 ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट) 30
3 इंजिनिअरिंग डिप्लोमा अप्रेंटिस  36
4 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस 36
Total 194

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: ITI (फिटर/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/COPA/PASSA/वायरमन/टर्नर/वेल्डर/Reff.& AC मेकॅनिक)
  2. पद क्र.2: B.A./B.Sc./B.Com
  3. पद क्र.3: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक / कॉम्पुटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  4. पद क्र.4: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक / कॉम्पुटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 

वयाची अट: 30 ऑगस्ट 2020 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी.

नोकरी ठिकाण: कच्छ (गुजरात)

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in