(DLW) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदांच्या 374 जागांसाठी भरती


(DLW) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदांच्या 374 जागांसाठी भरती

DLW Recruitment 2019

DLW RecruitmentDiesel Locomotive Works Varanasi, DLW Recruitment 2019 (DLW Bharti 2019) for 374 Trade Apprentice Posts43th batch (for Non-ITI & ITI Category) of Trade Apprentices under the ‘Apprentices Act 1961’

जाहिरात क्र.: DLW/P/Rectt./Act. Apprentice/ 43th ITI & Non ITI

Total: 374 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
1 नॉन ITI अप्रेंटिस  फिटर  107
कारपेंटर  03
पेंटर (जनरल)  07
मेकॅनिस्ट  67
वेल्डर (G & E ) 45
इलेक्ट्रिशिअन  71
2 ITI अप्रेंटिस  फिटर  30
मेकॅनिस्ट  15
वेल्डर (G & E ) 11
इलेक्ट्रिशिअन 18
Total 374

शैक्षणिक पात्रता: 

  1. नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
  2. ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

वयाची अट: 21 नोव्हेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. नॉन ITI अप्रेंटिस: 15 ते 22 वर्षे 
  2. ITI अप्रेंटिस: 15 ते 24 वर्षे 

नोकरी ठिकाण: वाराणसी

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2019 (04:45 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in