(DMRC) दिल्ली मेट्रो रेल्वेत 1493 जागांसाठी भरती [मुदतवाढ]


(DMRC) दिल्ली मेट्रो रेल्वेत 1493 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

DMRC Recruitment 2020

DMRC RecruitmentThe Delhi Metro is a metro system serving Delhi and its satellite cities of Faridabad, Gurgaon, Noida and Ghaziabad in the National Capital Region of India. Delhi Metro Rail Corporation Limited, DMR Recruitment for 1493 Assistant Manager, Junior Engineer, Maintainer ,Assistant Programmer, Legal Assistant,Fire Inspector, Librarian, Office Assistant and Store Assistant Posts. www.diitnmk.in/dmrc-recruitment

जाहिरात क्र.: DMRC/HR/RECTT./I/2019

Total: 1493 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर 166
2 ज्युनिअर इंजिनिअर 548
3 फायर इंस्पेक्टर 07
4 आर्किटेक्ट असिस्टंट 14
5 असिस्टंट प्रोग्रामर 24
6 लीगल असिस्टंट
05
7 कस्टमर रिलेशन असिस्टंट 386
8 अकाउंट्स असिस्टंट 48
9 स्टोअर असिस्टंट 08
10 असिस्टंट/CC
07
11 ऑफिस असिस्टंट 08
12 स्टेनोग्राफर 09
13 मेंटेनर
263
Total 1493

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: BE/B.Tech
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा
 3. पद क्र.3: B.Sc.
 4. पद क्र.4: आर्किटेक्चर डिप्लोमा
 5. पद क्र.5: 60% गुणांसह BCA/B.Sc. (Electronics)/B.Sc. (IT)/B.Sc. (Maths) 
 6. पद क्र.6: 60% गुणांसह LLB
 7. पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन कोर्स
 8. पद क्र.8: (i) B.Com  (ii) 02 वर्षे अनुभव 
 9. पद क्र.9: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Marhs)
 10. पद क्र.10: पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा तत्सम संबंधित क्षेत्रात पदवी किंवा समतुल्य.
 11. पद क्र.11: BA/B.Sc./B.Com
 12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियल प्रॅक्टिस कोर्स   (iii) शॉर्टहॅन्ड स्पीड 80 श.प्र.मि. /इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
 13. पद क्र.13:  ITI(Electronic Mechanic, Information Communication Technology System Maintenance, Information Technology, Mechanic Computer Hardware/ Fitter, Lift & Escalator Mechanic) 

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 /18 ते 28 वर्षे   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली व संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 500/-    [SC/ST/PwBD:250/-]

परीक्षा [Computer Based Test (CBT)]: नोंदणीकृत ईमेल/फोन नंबर/SMSद्वारे कळविण्यात येईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2020 20 जानेवारी 2020 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in