(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 82 जागांसाठी भरती


(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 82 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2020

ECIL Recruitment 2018Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2020 (ECIL Bharti 2020) for 82 Technical Officer Posts on contract basis. www.diitnmk.in/ecil-recruitment

Grand Total: 82 जागा (70+12)

70 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 20/2020

Total: 70 जागा

पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स/IT  इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण)   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: हैदराबाद.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2020 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in