(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती [मुदतवाढ]


(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

EESL Recruitment 2020

EESL RecruitmentEnergy Efficiency Services Limited is an energy service company of the Government of India and is the world’s largest public ESCO. EESL Recruitment 2020 (EESL Bharti 2020) for 235 Deputy Manager, Assistant Manager, Engineer, Technician, Data Entry Operator & other Posts. www.diitnmk.in/eesl-recruitment

जाहिरात क्र.: EESL/0320/17

Total: 235 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) 07
2 असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) 03
3 इंजिनिअर (टेक्निकल) 105
4 असिस्टंट इंजिनिअर (टेक्निकल) 40
5 टेक्निशिअन 02
6 डेप्युटी मॅनेजर (फायनांस) 02
7 ऑफिसर (फायनांस) 10
8 असिस्टंट ऑफिसर (फायनांस) 07
9 असिस्टंट (फायनांस) 03
10 डेप्युटी मॅनेजर (सोशल ) 01
11 असिस्टंट मॅनेजर (इंटरनॅशनल बिजनेस) 01
12 ऑफिसर (इंटरनॅशनल बिजनेस) 01
13 असिस्टंट मॅनेजर (CS) 02
14 ऑफिसर (CS) 01
15 असिस्टंट मॅनेजर (लीगल) 01
16 ऑफिसर (HR) 07
17 असिस्टंट ऑफिसर (HR) 02
18 असिस्टंट मॅनेजर (IT) 02
19 इंजिनिअर (IT) 06
20 ऑफिसर 01
21 असिस्टंट ऑफिसर 05
22 असिस्टंट मॅनेजर (PR) 03
23 ऑफिसर (PR) 03
24 असिस्टंट ऑफिसर (प्रायवेट सेक्रेटरी) 01
25 असिस्टंट (जनरल) 15
26 डेटा एंट्री ऑपरेटर 04
Total 235

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) B.E /B.Tech/MBA (Marketing/Finance)   (ii) 04 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) B.E /B.Tech/MBA (Marketing/Finance)  (ii) 02 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) B.E /B.Tech/MBA (Marketing/Finance)   (ii) 01 वर्ष अनुभव 
 4. पद क्र.4: B.E /B.Tech किंवा 02 वर्षे अनुभवासह इंजिनिअरिंग डिप्लोमा  
 5. पद क्र.5: (i) ITI    (ii) 04 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) CA/ICWA /MBA (Finance)/मॅनेजमेंट PG डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) CA/ICWA /MBA (Finance)/मॅनेजमेंट PG डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: M.Com
 9. पद क्र.9: (i)  B.Com   (ii) 04 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: (i)  समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 04 वर्षे अनुभव 
 11. पद क्र.11: (i) पदवीधर    (ii) विपणन / आंतरराष्ट्रीय विपणन / ग्लोबल बिझिनेस मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) पदवीधर    (ii) विपणन / आंतरराष्ट्रीय विपणन / ग्लोबल बिझिनेस मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव 
 13. पद क्र.13: (i) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ACS) चे सहयोगी सदस्य  (ii) 02 वर्षे अनुभव
 14. पद क्र.14: (i) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ACS) चे सहयोगी सदस्य  (ii) 01 वर्ष अनुभव 
 15. पद क्र.15: (i) LLB/MBA    (ii) 02 वर्षे अनुभव
 16. पद क्र.16: (i) HR/ कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी /MBA/ LLB/कामगार कायद्यात पदव्युत्तर डिप्लोमा/ SAP प्रमाणपत्र    (ii) 01 वर्ष अनुभव 
 17. पद क्र.17: HR/ कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी /MBA/ LLB/कामगार कायद्यात पदव्युत्तर डिप्लोमा/ SAP प्रमाणपत्र
 18. पद क्र.18: (i) BE/B.Tech (Computer Science/IT)/MCA/Master of Science in Software Engg/IT  (ii) 02 वर्षे अनुभव
 19. पद क्र.19: (i) BE/B.Tech (Computer Science/IT)/MCA/Master of Science in Software Engg/IT  (ii) 01 वर्ष अनुभव 
 20. पद क्र.20: (i) BE/B.Tech/MBA/मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव 
 21. पद क्र.21: (i) BE/B.Tech/MBA/मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव
 22. पद क्र.22: (i) पदवीधर  (ii) पत्रकारिता/सार्वजनिक संबंध / मास कम्युनिकेशन पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा    (iii) 02 वर्षे अनुभव
 23. पद क्र.23: (i) पदवीधर  (ii) पत्रकारिता/सार्वजनिक संबंध / मास कम्युनिकेशन पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा    (iii) 01 वर्ष अनुभव 
 24. पद क्र.24: (i) पदवीधर   (ii) ऑफिस मॅनेजमेंट / सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा  
 25. पद क्र.25: (i) पदवीधर   (ii) 04 वर्षे अनुभव
 26. पद क्र.26: (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1,2, 6, 10, 11, 13, 15, 18 & 22: 18 ते 37 वर्षे 
 2. पद क्र.3,5,7, 9,12 14, 16, 19, 20, 23, 25, & 26: 18 ते 30 वर्षे 
 3. पद क्र.4, 8, 17 & 21: 18 ते 27 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General: 1000/-  [OBC: 500/-, SC/ST/PWD: फी नाही]  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2019  23 जून 2020 (11:45 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

अभ्यासक्रम: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in