(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती


(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती

Exim Bank Recruitment 2020

Exim Bank RecruitmentEXIM Bank provides financial assistance for Indian Exports, Indian Imports, Pre-shipment credit and promoting foreign trade of India. Export-Import Bank of India (EXIM) Exim Bank Recruitment 2020 (Exim Bank Bharti 2020) for 22 Chief Manager, Manager, Deputy Manager, Administrative Officer, IT Officers Posts.  www.diitnmk.in/exim-bank-recruitment

Total: 22 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 चीफ मॅनेजर(लीगल) 02
2 मॅनेजर (लीगल) 06
3 मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट  (IS Security) 01
4 मॅनेजर राजभाषा 01
5 डेप्युटी मॅनेजर IT (Developer) 01
6 डेप्युटी मॅनेजर (लीगल) 02
7 डेप्युटी मॅनेजर राजभाषा 02
8 एडमिन ऑफिसर (Secretarial Function) 04
9 IT ऑफिसर   03
10 Total 22

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)/MCA  (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) /MCA  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  किंवा समतुल्य  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह B. E/B. Tech/M. Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2020 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2,3,4, & 9: 18 ते 35 वर्षे
  3. पद क्र.5 ते 8: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD: ₹100/- ]

लेखी परीक्षा: 15 मार्च 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2020 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 07 फेब्रुवारी 2020] 

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

Mobile App
येथे क्लिक करा

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

February 2020
M T W T F S S
« Jan    
 12
3456789
10111213141516
17181920212223
242526272829  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in