GCC-TBC शासकीय संगणक टायपिंग कोर्स नवीन सत्रासाठी प्रवेश देणे सुरु…


शासकीय संगणक टायपिंग GCC-TBC सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगिक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन तारीख: 31 ऑक्टोबर, 2013. हा निर्णय पालकांनी / विद्यार्थांनी वाचवा. माहितीस्तव सादर.

1. Basic Course in Computer Typing Marathi/ English/ Hindi 30 w.p.m. (GCC-TBC)

2. Basic Course in Computer Typing Marathi/English/Hindi 40 w.p.m. (GCC-TBC)

3 . SPECIAL COURSE IN COMPUTER TYPING FOR INSTRUCTORS & STUDENTS (GCC-SSD-CTC)

वरीलप्रमाणे संगणक टायपिंग कोर्सला प्रवेश देणे सुरु आहेत . प्रवेश फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे  मान्यताप्राप्त संस्थेत चालू आहेत ]

मान्यता प्राप्त संस्थाची यादी = येथे क्लिक करा

परंडा तालुक्यातील विद्यार्थी / पालक यांना कोरोना व्हायरस / संचार बंदीच्या काळात ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी आजच आपण आपले नाव नोद करा.

नाव नोदणी करण्यासाठी समोरील लिक वर क्लिक करा  = GCC-TBC Admision

फीस विवरण ( एका विषयासाठी)

कोर्स फीस  : ४७००/-(प्रशिक्षण केंद्र फीस व डेमो फिस)

परीक्षा फीस : १०००/-( चलन )पैसे ऑनलाइन भरण्यासाठी : पैसे भरा Pay Now

अधिक माहितीसाठी संपर्क

D.i.i.TComputer Center & Typing Institute

Near Bus Depo Bsnl Office Road, bawachi chauk Paranda

Tal : Paranda Dist : Osmanabad Pin 413502
Contact : 9766628706

 

 

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in