(HEC) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि. भरती 2020


(HEC) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि. भरती 2020

HEC Recruitment 2020

HEC RecruitmentHeavy Engineering Corporation Limited or “HECL” is a Public Sector Undertaking in Ranchi, Jharkhand India. HEC Recruitment 2020 (HEC Bharti 2020) for 169 Graduate & Technician Trainees Posts. www.diitnmk.in/hec-recruitment

जाहिरात क्र.: HTI/2020-05

Total: 169 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर ट्रेनी 116
2 टेक्निशिअन (डिप्लोमा) ट्रेनी 53
Total 169

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 55% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST/PWD: 50% गुण]
  2. पद क्र.2: 55% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट: 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: रांची (झारखंड)

Fee: General/OBC(NCL)/EWS: ₹500/-  [SC/ST/PWD:  फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Manager (HR), Recruitment Section, Hqrs Admn. & Personnel, Hqrs Admn. Building, HEC Ltd, Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004, Jharkhand

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज फी चलन: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in