(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 96 जागांसाठी भरती


(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 96 जागांसाठी भरती

HPCL Recruitment 2019

HPCL RecruitmentHindustan Petroleum Corporation Limited (HPCL), HPCL Recruitment 2019 (HPCL Bharti 2019) for 72 Operations Technician & Boiler Technician Posts and 24 Chief General Manager, Assistant Manager, Senior Manager, Assistant Manager/ Manager, Officer & Chief Manager/ DGM Posts. www.diitnmk.in/hpcl-recruitment

Grand Total: 96 जागा (72+24)

MajhiNaukri New 72 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 72 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑपरेशन्स टेक्निशिअन  66
2 बॉयलर टेक्निशिअन  06
Total 72

शैक्षणिक पात्रता:  [General/EWS/OBC-NC: 60% गुण,  SC/ST/PWD: 50% गुण]

  1. पद क्र.1: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
  2. पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC-NC/EWS: ₹590/-  [SC/ST/PwBD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in