(IBPS SO) IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती


(IBPS SO) IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती

IBPS SO Recruitment 2019

IBPS SO RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS Special Officer (CRP SPL-IX) IBPS SO Recruitment 2019 (IBPS SO Bharti 2019) for 1163 IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer Posts. www.diitnmk.in/ibps-so-recruitment

इतर IBPS भरती  IBPS प्रवेशपत्र  IBPS निकाल 

जाहिरात क्र.: CRP SPL-IX

Total: 1163 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 IT अधिकारी (स्केल I) 76
2 कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) 670
3 राजभाषा अधिकारी (स्केल I) 27
4 लॉ ऑफिसर (स्केल I) 60
5 HR/पर्सनल अधिकारी (स्केल I) 20
6 मार्केटिंग अधिकारी (स्केल I) 310
Total 1163

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी. 
  3. पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: LLB
  5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर  (ii) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: 600/-   [SC/ST/PWD:100/-]

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 28 & 29 डिसेंबर 2019
  2. मुख्य परीक्षा: 25 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 06 नोव्हेंबर 2019]

http://www.diitnmk.in/

मोबाईल APP डाऊनलोड करा.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

May 2020
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in