IDBI बँकेत 61 जागांसाठी भरती


IDBI बँकेत 61 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2019

IDBI Bank RecruitmentIndustrial Development Bank of Indi,  IDBI Bank Recruitment 2019 (IDBI Bank Bharti 2019) for 61 Manager, Deputy General Manager, & Assistant General Manager Posts.  www.diitnmk.in/idbi-bank-recruitment

जाहिरात क्र.: 3/ 2019-20

Total: 61 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मॅनेजर Agriculture Officer) 40
2 डेप्युटी जनरल मॅनेजर (Faculty) 01
3 मॅनेजर (Fraud Risk Management – Fraud Analyst) 14
4 असिस्टंट जनरल मॅनेजर (Fraud Risk Management – Investigator) 05
5 डेप्युटी जनरल मॅनेजर (Transaction Monitoring Team – Head) 01
Total 61

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) कृषी / फलोत्पादन / पशुवैद्यकीय / मत्स्यपालन / दुग्ध तंत्रज्ञान व पशुसंवर्धन मध्ये कमीतकमी 60% गुणांसह पदवी  (ii) 04 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी / MBA in HRM  (ii) 10 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) B.Com  (ii) 04 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) CA/ MBA/ पदवी  (ii) Certified Fraud Examiner (CFE)  (iii) 10 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे 
  2. पद क्र.2: 35 ते 45 वर्षे 
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे 
  4. पद क्र.4: 28 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 35 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹700/-  [SC/ST/PWD: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

http://www.diitnmk.in/

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in