(Indian Army TGC) भारतीय सैन्य 132nd टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2021


(Indian Army TGC) भारतीय सैन्य 132nd टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2021

Indian Army TGC Recruitment 2020

Indian Army TGC RecruitmentIndian Army, Applications are invited from unmarried Male Engineering Graduates for 132nd Technical Graduate Course (commencing in Jan 2021 at Indian Military Academy (IMA), Dehradun) for permanent commission in the Indian Army. Indian Army TGC Recruitment 2020. www.diitnmk.in/indian-army-tgc-recruitment

कोर्सचे नाव: 132nd टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2021

Total: 40 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ.क्र. इंजिनिअरिंग  शाखा  पद संख्या 
1 सिव्हिल 10
2 आर्किटेक्चर 01
3 मेकॅनिकल 03
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 04
5 कॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर Sc 09
6 इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / सॅटेलाईट कम्युनिकेशन/ Opto इलेक्ट्रॉनिक्स 06
7 एरोनॉटिकल/एव्हिओनिक्स 02
8 एरोस्पेस 01
9 नुक्लेयर टेक्नोलॉजी 01
10 ऑटोमोबाइल 01
11 लेसर टेक्नोलॉजी 01
12 इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग  01
Total  40

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1994 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020 (12:00 HRS)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in