(ICG) भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी भरती


(ICG) भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2020

Indian Coast Guard RecruitmentICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020 (Indian Coast Guard Bharti 2020) For Navik (General Duty) 10+2 Entry 02/2020 Batch www.diitnmk.in/indian-coast-guard-recruitment

Total: 260 जागा

पदाचे नाव: नाविक (जनरल  ड्युटी) 10+2 एन्ट्री – 02/2020 बॅच

UR EWS OBC ST SC Total
113 26 75 13 33 260

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र)  [SC/ST/खेळाडू: 45%गुण]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 15 ते 22 फेब्रुवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2020 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 26 जानेवारी 2020]

D.i.i.T Share

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

January 2020
M T W T F S S
« Dec    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in