ITI लिमिटेड मध्ये 129 जागांसाठी भरती


ITI लिमिटेड मध्ये 129 जागांसाठी भरती

ITI Limited Recruitment 2020

ITI Limited Recruitment 2018Indian Telephone Industries Limited (ITI Limited), ITI Limited Recruitment 2020 (ITI Limited Bharti 2020) for 129 Contract Engineers Posts.  www.diitnmk.in/iti-limited-recruitment

जाहिरात क्र.: IM/PAD/113/ENGINEER/2020

Total: 129 जागा

पदाचे नाव: कॉन्ट्रैक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 63% गुण]   

वयाची अट: 15 जानेवारी 2020 रोजी 18 ते 28 वर्षे   [SC/ST/PWD:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

Fee: General/OBC: ₹400/-  [SC/ST/PWD: फी नाही.]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Additional General Manager – HR (NS & M) ITI Limited, Network Systems Unit, F-100, Dooravaninagar, Bangalore -560 016

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

प्रधानमंत्री खरीप पिक विमा २०२०

मोबाईल अ‍ॅप

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

Calender D.i.i.T Post

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

!!आपले स्वागत आहे !!
कोरोना या महामारी आजाराच्या प्रादुर्भावामुळे
आपण घरी रहा , सुरक्षित रहा , आपली व परिवाराच्याआरोग्याची काळजी घ्या.
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in